सातारा कु.रिद्धी काळे हिचे इ.१२ वी परीक्षेत सुयश By PressAlert - May 27, 2023 0 4 FacebookTwitterPinterestWhatsApp सातारा/अनिल वीर : येथील अश्वमेध पतसंस्थेचे उपाध्यक्ष पोपट मोरे यांची नात कु.रिध्दी राजेंद्र काळे हिने बारावी शास्त्र परीक्षा उत्तीर्ण झाली असून 82.17 टक्के एवढे गुण मिळवून यश संपादन केले आहे.याबद्धल तिचे शिक्षणप्रेमींनी अभिनंदनाचा वर्षाव केला आहे.