आज कासरुरुड येथे संयुक्त जयंतीचे आयोजन

0

सातारा : समाजप्रबोधन मंडळ यांच्यावतीने कासरूड,ता. महाबळेश्वर येथे महापुरुषांच्या संयुक्त जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन मंगळवार दि.१६ रोजी सायंकाळी ६ वा आयोजित करण्यात आली आहे.यावेळी प्रमुख अतिथी म्हणून बंधुत्व प्रतिष्ठानचे संस्थापक अनिल वीर,दशरथ मोरे,सरपंच संतोष जंगम,पो. पाटील अमित मोरे आदींची उपस्थिती लाभणार आहे.अशी माहिती पदाधिकारी व कार्यकर्त्यानी दिली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here