पोहेगांवात युवकांनी राबवले स्वच्छता अभियान

0

कोपरगाव (वार्ताहर) : राष्ट्रपिता महात्मा गांधी यांच्या जयंतीनिमित्त देशभर स्वच्छता अभियान राबविण्यात आले. त्याचप्रमाणे कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथे देखील पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आवाहन केल्याप्रमाणे युवकांनी स्वच्छता मोहीम राबवली.स्वच्छता करत श्रमदान करण्यात आले. यावेळी कोपरगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे सचिव राजेंद्र अवताडे यांनी सांगितले की प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून आपलं घर आपला परिसर व गावाची स्वच्छता करायची ठरवली तर एक आदर्श निर्माण होईल इकडे तिकडे कचरा न फेकता परिसरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर आपला परिसर आपोआप स्वच्छ राहील असे त्यांनी सांगितले.

यावेळी राजेंद्र औताडे , काका शिंदे , पांडुरंग औताडे , सिद्धार्थ शिंदे ,मयूर औताडे , गणेश औताडे ,किशोर जाधव ,निखिल औताडे  संजय गोरे अदी उपस्थित होते.स्वच्छता करत श्रमदान करण्यात आले. यावेळी कोपरगाव तालुका भारतीय जनता पार्टीचे सचिव राजेंद्र अवताडे यांनी सांगितले की प्रत्येकाने आपले कर्तव्य म्हणून आपलं घर आपला परिसर व गावाची स्वच्छता करायची ठरवली तर एक आदर्श निर्माण होईल इकडे तिकडे कचरा न फेकता परिसरातील कचऱ्याची योग्य विल्हेवाट लावली तर आपला परिसर आपोआप स्वच्छ राहील असे त्यांनी सांगितले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here