नितीन देशमुख यांनी केला पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांचा सत्कार

0

पैठण,दिं.२५.(प्रतिनिधी) : पैठण शहरातील विविध विकास कामांच्या उदघाटन तसेच पाचोड फाटा येथील महेश स्तंभ व महेश चौकाचे लोकार्पण सोहळा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते मोठ्या थाटात पार पडले.

    यावेळी रोहयो तथा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांचा भव्य नागरी सत्कार काॅट्रक्टर नितीन देशमुख,काॅट्रक्टर श्री डिंडोरे पाटील यांच्या हस्ते करण्यात आला यावेळी सलीम शेख सह आदी उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here