Saturday, June 3, 2023

परभणीत चोर समजून तीन जणांना गावकऱ्यांची मारहाण ; एका अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यू

परभणीत चोर समजून तीन जणांना गावकऱ्यांनी मारहाण केली. यात एका अल्पवयीन व्यक्तीचा मृत्यू झाला आहे. परभणी जिल्ह्यातील उखळद इथं ही घटना घडली. अरुणसिंग टाक, किरपालसिंग...

पैठण तालुक्यातील पुनर्वसित गावांसाठी निधी उपलब्ध करुन देणार – मंत्री संदिपान भुमरे

मुंबई, दि. ३१ : औरंगाबाद जिल्ह्यातील पैठण तालुक्यातील जायकवाडी प्रकल्पाच्या पुनर्वसित गावातील नागरी सुविधांची कामे लवकरात लवकर पूर्ण करावीत. त्यासाठी निधी कमी पडू दिला...

खेर्डा ग्रामपंचायतीच्या वतीने सामाजिक कार्य करणा-या दोन महिलांना पुरस्कार

पैठण,दिं.३१.(प्रतिनिधी) :  पुण्यश्लोक अहिल्याबाई होळकर जयंती निमित्त गावातील सामाजिक कार्य करणाऱ्या दोन महिलांची निवड करण्यात आली आणि त्यांना महिला सन्मान पुरस्कार प्रमाणपत्र देऊन सन्मान...

हर्षवर्धन जाधव याचा पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांच्या हस्ते गौरव

पैठण,दिं.२९.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील पाटेगाव येथील विश्वात्मा शिक्षण प्रसारक मंडळ औरंगाबाद संचलित, कौशल्या कनिष्ठ महाविद्यालय पाटेगाव ता. पैठण जि. औरंगाबाद कनिष्ठ महाविद्यालयचा उच्च माध्यमिक...

नितीन देशमुख यांनी केला पालकमंत्री संदीपान पाटील भुमरे यांचा सत्कार

पैठण,दिं.२५.(प्रतिनिधी) : पैठण शहरातील विविध विकास कामांच्या उदघाटन तसेच पाचोड फाटा येथील महेश स्तंभ व महेश चौकाचे लोकार्पण सोहळा छत्रपती संभाजीनगरचे पालकमंत्री संदीपान पाटील...

केंद्रीय अर्थ राज्यमंत्री भागवत कराड यांनी जायकवाडी येथील पाइपलाइनचे सुरू असलेल्या कामाची केली पाहणी.

पैठण,दिं.२५(प्रतिनिधी)  :  जायकवाडी धरणातून अनेक शहरांना पाणीपुरवठा केला जात आहे . आज रोजी छत्रपती संभाजीनगर शहराला सात ते आठ दिवसाला पाणीपुरवठा होत असल्यामुळे लवकरात...

आर्य चाणक्याचे ऑलिम्पियाड परीक्षेमध्ये घवघवीत यश

१५ विद्यार्थ्यांनी मिळवले सुवर्णपदके तर ४विद्यार्थी सेकंड लेव्हलसाठी ठरले पात्र पैठण,दिं.२४. (प्रतिनिधी):- भारतीय शिक्षण प्रसारक संस्था अंबाजोगाई द्वारा संचलित आर्य चाणक्य प्राथमिक विद्यामंदिर...

पक्षीमित्र प्रा गव्हाणे यांची तत्परता, परदेशी पक्षाचे वाचविले प्राण

पैठण,दिं.२४: वाढत्या तापमानामुळे स्थलांतरित पक्षी अनेकदा पाण्या अभावी दगावतात. मात्र वेळेत त्यांची देखभाल केल्यास त्यांचे प्राण वाचवू शकतात याचे भान ठेवून अनेक पक्षी मित्र...

पैठण कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापतीपदी राजु नाना भुमरे तर उपसभापती पदी राम पाटील...

फोटो : पैठण : कृषी उत्पन्न बाजार समितीच्या सभापती पदी राजु नाना भुमरे तर उपसभापतीपदी राम पाटील एरंडे यांची बिनविरोध निवड झाल्याने त्याचा सत्कार कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक विठ्ठल पाटील दोरखे यांनी केला.(छायाचित्र : विनायक मोकासे)

संत ज्ञानेश्वर उद्यानाला जागतिक दर्जा मिळवून देऊ : रोहयो तथा छत्रपती संभाजीनगर चे पालकमंत्री...

लवकरच उद्यान पर्यटकांसाठी खुले होईल व्यापारी,पर्यटक वर्गात आनंदी वातावरण. पैठण,दिं.२०(प्रतिनिधी) :  गोदावरी मराठवाडा पाटबंधारे विकास महामंडळ छत्रपती संभाजीनगर अंतर्गत असलेल्या जगप्रसिद्ध पैठण येथील संत ज्ञानेश्वर...