Latest news

केमिस्ट असोसिएशन उलवे संघटना प्रथम क्रमांकाने सन्मानित.

0
उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) : महाराष्ट्र राज्य फार्मसी कौन्सिल एमपीएसी च्यावतीने "उत्कृष्ट जागतिक औषधनिर्माता दिन साजरा करणारा फार्मासिस्ट किंवा संस्था, संघटना, कॉलेजेस ,...

अनिरुध्दाज अकॅडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरणतर्फे रक्तदान.

0
उरण दि ३(विठ्ठल ममताबादे ) अनिरुद्धाज अँकडमी ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट उरण Aniruddhaj Academy of Disaster Management Uran अंतर्गत सदगुरु श्री अनिरुद्ध उपासना केंद्र उरण...

महामंडळच्या बसेस पागोटे गावाजवळून धावणार ; पागोटे ग्रामपंचायतच्या पाठपुराव्याला यश.

0
उरण दि १(विठ्ठल ममताबादे ) : उरण आगारातील बस हे पागोटे गावाजवळून सोडण्यात यावे अशी मागणी ग्रामपंचायत पागोटे मार्फत दि १५/३/२०२३ रोजी पत्रव्यवहार करून...

चाईल्ड केअर संस्थे कडून अन्नधान्य वाटप.

0
उरण दि २९(विठ्ठल ममताबादे ) चाईल्ड केअर सामाजिक संस्था उरण, रायगड हे नाव रायगड वासीयांना नवीन नाही कारण चाईल्ड केअर संस्था आजवर संस्थापक अध्यक्ष  विकास...

चंद्रभागा गायकवाड यांचे निधन

0
येवला : प्रतिनिधी  धुळगाव येथील चंद्रभागा विठ्ठलराव गायकवाड (वय ८९) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.डॉ.प्रतापराव गायकवाड व विंचूर येथील डॉ.राजेंद्र गायकवाड यांच्या त्या मातोश्री तर येथील...

डॉ. दिनकर पाटील यांचे निधन

0
उरण दि २१(विठ्ठल ममताबादे )  उरण तालुक्यातील वशेणी गावचे ज्येष्ठ समाजसेवक डॉ. दिनकर बळीराम पाटील (८१)यांचे त्यांच्या राहत्या घरी वशेणी येथे  वृद्धपकाळाने निधन झाले असून,...

सामाजिक कार्यकर्ते हेमंत म्हात्रे यांनी केली जय शिवराय चौकाची साफसफाई

0
उरण दि 21(विठ्ठल ममताबादे ) : uran उरण तालुक्यातील नवीन शेवा गावचे सुपुत्र हेमंत म्हात्रे हे नेहमी चांगल्या कामासाठी चर्चेत असतात. आजपर्यंत अनेक लोकहीतउपयोगी...

वीर वाजेकर महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी दिवाळी साजरी केली कोप्रोली आदिवासी वाडीवर

0
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे ) रयत शिक्षण संस्थेच्या वीर वाजेकर कला,विज्ञान व वाणिज्य महाविद्यालय फुंडे या महाविद्यालयाच्या वाणिज्य विभागाच्या वतीने  प्राथमिक शाळा कोप्रोली आदिवासी वाडी...

वनवासी कल्याण आश्रम तर्फे आदिवासी वाडीवर मिठाई वाटप.

0
उरण दि 14(विठ्ठल ममताबादे ) : वनवासी कल्याण आश्रमचे Vanvasi Kalyan Ashram वतीने निसर्ग संपन्न अश्या उरण तालुक्यातील रानसई ग्रामपंचायत हद्दीतील खैरकाठी वाडी  ,भुऱ्याची...

उरण मधील विविध सामाजिक संस्थाच्या माध्यमातून आदिवासी विद्यार्थ्यां समवेत साजरी झाली दिवाळी

0
उरण दि १०(विठ्ठल ममताबादे ) : श्रीमंत व मध्यमवर्गीय आपापल्या परीने  आपल्या मुलांसमवेत दिवाळी आनंदात साजरी करत असतात, मात्र दुर्गम भागात राहात असणाऱ्या आदिवासी...

Stay connected

0FansLike
3,912FollowersFollow
0SubscribersSubscribe
- Advertisement -

Latest article

मत दान ..

0
अति पिडे दुष्काळीकडबा नाही वावरीमत देतात शेतकरीअवघ्यादेशा सावरी.. मतदान रांगेत  दिसेकामगार न् कष्टकरीबुडू द्या हो रोजंदारीआनंदे मतदान करी... कामवाली सदाव्यग्रकार्यव्यस्त  घरोघरीबोटास लागली शाईमत  दिले राम प्रहरी.... होटिंग...

टक्का ..

0
सूर्य ओकतो ज्वाळाअसह्य अतिउन्हाळामतदान करे पोशिंदातोंड देताना दुष्काळा... मोल मजूर  कामगारपोटात भुकेचा गोळाउद्या येणारं  हिवाळामतदान करतो भोळा... व्यग्रशिक्षक मतकार्यासांभाळे प्रेमाने शाळाऑनलाईन ते व्होटिंगकर्तव्य दक्षतासोहळा.... आम्ही शहरी  शहाणेलागे...

अभय जगतापांचे बंड थंड; माढ्यात राष्ट्रवादीचा तिढा सुटला

0
माढा : राष्ट्रवादी काँग्रेसकडून माढा मतदारसंघातून इच्छुक अभयसिंह जगताप यांनी पक्षाचे अध्यक्ष शरद पवार आणि प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांच्याशी चर्चा केल्यानंतर आपले बंड मागे...