साताऱ्यातील ऐतिहासिक रांजण अखेर पुरातत्व विभागाकडे जमा! 

0
8

सातारा/अनिल वीर : तख्ताचा वाडा परिसर संवर्धनाचा कार्यकर्त्यांचा निर्धार…. याप्रमाणे येथील गुरुवार बागेच्या परिसरात सापडलेला 17 व्या शतकातील तो ऐतिहासिक रांजण उत्खनन करून बाहेर काढण्यात आला.सदरचा रांजण पुरातत्त्व विभागाच्या अधिकाऱ्यांकडे  सुपुर्द करण्यात आला. “संबंधित परिसराचे संवर्धन कसे होईल ? याकरिता नगरपालिकेच्या सहकाऱ्याने स्वतंत्र आराखडा बनवण्यात येईल.” असे आश्वासन माजी उपनगराध्यक्ष सुहास राजेशिर्के,सागर पावसे  व रवींद्र झूटिंग यांनी दिले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here