सुदीप-गुंजन यांचा विवाह मोठ्या थाटामाटात संपन्न

0

सातारा : गोडोली (सातारा) येथील बंधुत्व युवा पुरस्कार विजेते संकेत मस्के यांचे मोठे बंधू सुदीप यांचा विवाह करंदी,ता.जावली येथील श्री. व सौ.वंदना मधुकर गंगावणे यांची कन्या गुंजनबरोबर पाटखळ माथा येथील शिवशंकर लॉन्स येथे मोठ्या थाटामाटात  संपन्न झाला. तेव्हा वधूवरांना शुभाशीर्वाद देण्यासाठी विविध क्षेत्रातील मान्यवर-कार्यकर्ते मोठ्या संख्येनी उपस्थित होते.अनिल वीर यांनी आशीर्वादासह  नवदाम्पत्यांना भेटही सुपूर्द केली.यावेळी साहित्यिक  प्रकाश काशिळकर व मान्यवर उपस्थित होते.प्रा.रमेश मस्के यांनी आभार मानले.

फोटो : नवदाम्पत्य यांना भेट देताना अनिल वीर शेजारी काशीळकर व इतर.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here