आम्ही पिरकोनकर समूहातर्फे बाळगोपाळांसाठी गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धांचे सलग पाचव्या वर्षी आयोजन.

0

उरण दि 16(विठ्ठल ममताबादे )

महाराष्ट्रातील गडकिल्ल्यांबद्दल आणि पर्यायाने आपल्या गौरवशाली व शौर्यशाली इतिहासाबद्दल आत्मीयता निर्माण व्हावी, तसेच चिमुकल्यांच्या सर्जनशिलतेला वाव मिळावा या उद्देशाने  ‘आम्ही पिरकोनकर समूहा’तर्फे उरण तालुका मर्यादित गडकिल्ले प्रतिकृती स्पर्धा आयोजित करण्यात आली आहे.जास्तीत जास्त स्पर्धकांनी या स्पर्धेत सहभागी व्हावे असे आवाहन आम्ही पिरकोनकर समूहातर्फे करण्यात आले आहे.

स्पर्धेचे हे पाचवे वर्ष असून स्पर्धकांनी दिनांक 20/10/2022 पूर्वी नोंदणी करावयाची आहे. स्पर्धेचे नियम व अटी पुढीलप्रमाणे आहेत.

1)किल्ले तयार करत आसताना शक्यतो विघटनशील, पर्यावरणपूरक (Eco Friendly) वस्तूंचा  वापर करावा.

2)दिनांक 20/10/2022 पूर्वी रीतसर प्रवेश नोंदणी करणे अनिवार्य राहील. 

3) दिनांक 23/10/2022 रोजी किल्ला परीक्षणासाठी पूर्ण केलेला असावा. 

4)प्रमाणपत्र व सन्मानचिन्ह देऊन गौरवण्यात येईल. तसेच सर्व सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र मिळेल.

प्रवेश नोंदणी आणि अधिक माहितीसाठी संपर्क साधा :- 

चेतन गावंड : 98197 59105

तुषार म्हात्रे : 98203 44394

राजेंद्र ठाकूर : 98706 98644

समीर गावंड : 99208 48156

हेमंत गावंड : 95943 63482

प्रमोद पाटील : 91672 30113

दिलखुष पाटील : 95949 37424 

सुरेंद्र गावंड : 99301 84766

भूषण गावंड : 95948 72478 

मनोहर म्हात्रे : 72081 83176 

रवींद्र गावंड : 99206 92221 

विनायक गावंड : 90763 71563

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here