गं.भा.राहीबाई यादव कदम यांचे निधन

0

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी 

     देवळाली प्रवरा येथिल  गं.भा.राहीबाई यादव कदम यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.मृत्यू समयी त्या 93 वर्षाच्या होत

       त्यांच्या पश्चात तिन मुले, तिन मुली, सुना नातवंडे, नात सुना, असा परीवार असुन देवळाली प्रवरा सोसायटीचे माजी संचालक दत्ताञय यादव कदम  व नारायण व हरीभाऊ यांच्या त्या मातोश्री होत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here