नवरात्री विशेष : उरणच्या नवशक्ती गुरुवार २९ सप्टेंबर 

0

 प्रस्तुत उरण मधील नवशक्ति ।  । 🔷🔶🔷

*आजच्या देवीचे चौथे रूप*

         *कूष्माण्डा*

कुष्मांड म्हणजे कोहळा. या कोहळ्यात खूप बिया असतात आणि प्रत्येक बी मध्ये अनंत कोहळे निर्माण करण्याची क्षमता असते.हे पुनरुत्पादनाचे,निर्मितीचे आणि अनंत अस्तित्वाचे निदर्शक आहे.हे विश्वच कोहळ्याप्रमाणे असते.

*आजची उरणची शक्ती आहे*

*पिरवाडीची मांगीनी देवी*

द्रोणागिरीच्या मागे पश्चिमेकडे समुद्र किनाऱ्यावरील पिरवाडी येथे काही लोकांची वसाहत होती. आबाजी घरत यांच्या घरापासून जरा दुर खूप जिर्ण असे सुकलेले वटवृक्ष मधोमध चिरून आतुन पाषाणाची मूर्ती बाहेर आली. रहिवासी व काही सहकारी मिळून आबाजींनी तिची तेथेच स्थापना केली. ही देवी भक्तांच्या मागण्या पुऱ्या करते या भावनेने देवीच नाव मांगीनी देवी असावं.

उद्या शुक्रवार

३०/०९/२०२२

उद्याच्या देवीचे पाचवेरूप — स्कंदमाता

उद्या उरणच्या पाचव्या शक्तीची माहिती —

*नवीन शेवा गावची  शांतेश्वरी देवी* लेखक – अजय शिवकर 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here