वाढदिवससाहेबांचा
पारावार ना आनंदा
तयारी करे कार्यकर्ते
खुश करावे खाविंदा
पोस्टर लावा मोठाले
कित्येकांचा पोशिंदा
कळू द्यायचे सर्वांना
टायगरअभी रे जिंदा
दमबाजीपुष्कळ करे
जमला बक्कळ चंदा
तिजोरी भरली गच्च
कार्यकर्ता असे खंदा
उत्तानी कटील डान्स
ठेवायचा बरका...