कर्मवीर शंकरराव काळे सहकारी साखर कारखान्याला व्हीएसआयकडून ‘तांत्रिक कार्यक्षमता’ पुरस्कार प्रदान
कोळपेवाडी वार्ताहर :- राज्यातील साखर कारखान्यांना मार्गदर्शन करणारी व साखर उद्योगात अग्रेसर असलेली शिखर संस्था वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट (मांजरी बु.) यांच्या मार्फत राज्यातील सहकारी व खाजगी...
कर्मवीर काळे कारखान्याचे ज्ञानेश्वर आभाळे ‘सर्वोत्कृष्ठ आसवनी व्यवस्थापक’ पुरस्काराने सन्मानित
कोळपेवाडी वार्ताहर :- ऊस उत्पादक शेतकऱ्यांना प्रोत्साहन देण्याच्या दृष्टीने विविध संस्था कार्यरत असून त्यापैकी अग्रस्थानी व अग्रेसर वसंतदादा शुगर इन्स्टिट्यूट अर्थात व्हीएसआय हि संस्था आहे.या संस्थेच्या वतीने दिला...
विरार-अलिबाग राज्य महामार्ग भूसंपादनाच्या विरोधात ०६ फेब्रुवारी रोजी कोकण भवनावर शेतकऱ्यांचा निघणार मोर्चा.
उरण दि २२(विठ्ठल ममताबादे) : शेतकऱ्यांना विश्वासात न घेता राज्य शासनाने एकतर्फी निर्णय घेत विरार अलिबाग बहूउद्देशीय मार्गाचे भू संपादन प्रक्रिया राबवत असल्यामुळे शेतकऱ्यांमध्ये...
ॲग्रीस्टॅक नोंदणीसाठी शेतकऱ्यांनी विनामूल्य आधार जोडणी करुन घ्यावी – जिल्हाधिकारी सालीमठ
अहिल्यानगर दि.२२- कृषी क्षेत्रात डेटा आणि डिजिटल सेवेचा वापर करुन कृषी योजनांचा शेतकऱ्यांना तातडीने लाभ देण्यासाठी ॲग्रीस्टॅक योजना राज्यात राबविण्यात येत आहे. या माहितीमधून...
आत्मा नाशिक यांचे राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौऱ्याचे आयोजन
येवला प्रतिनिधी
महाराष्ट्र शासन कृषी विभाग व कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा, आत्मा नाशिक यांचे मार्फत आत्मा अंतर्गत राज्यांतर्गत शेतकरी अभ्यास दौ-याचे आयोजन येवला व नांदगाव...
उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या हस्ते ‘कृषिक २०२५’ कृषी प्रदर्शनाचे उद्घाटन
बारामतीत अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय उभारणार-उपमुख्यमंत्री अजित पवार
बारामती, प्रतिनिधी दि. १६: बारामतीच्या नावाला साजेसे, परिसराच्या वैभवात भर घालणारे अत्याधुनिक दर्जाचे पशुवैद्यकीय महाविद्यालय येथे उभारण्यात...
काळानुरुप होणारे बदल आत्मसात केलेच पाहिजे -आ.आशुतोष काळे
गौतम सहकारी बँकेत मोबाईल बँक सुविधा सुरु
कोळपेवाडी प्रतिनिधी :- आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात, डिजिटल प्लॅटफॉर्म्सवर आधारित बँकिंग सेवा सर्वसामान्य माणसांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनल्या आहेत....
सेंद्रिय मानांकन एन पी ओ पी चे आठवे संस्करणाचे उद्घाटन संपन्न
केंद्रीय मंत्री पियुष गोयल यांच्या हस्ते रंगला भव्य उद्घाटन सोहळा
नांदेड – प्रतिनिधी
वाणिज्य व उद्योग मंत्रालय तर्फे दिनांक 9 जानेवारी 2025 रोजी सेंद्रिय मानांकन एन...
तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची गरज – कृषीमंत्री माणिकराव कोकाटे
कृषीमंत्र्यांच्या हस्ते अकोले येथे कळस कृषी व डेअरी प्रदर्शनाचे उद्घाटन
शिर्डी प्रतिनिधी :- शेतकऱ्यांचे प्रबोधन करण्यासाठी स्थानिक युवकांनी एकत्र येत तालुका पातळीवर कृषी प्रदर्शन भरविण्याची...
संजीवनी मत्स्य संघ वर्षभरात सत्तर लाख मत्स्यबीज निर्माण करणार-विवेक कोल्हे
कोपरगांव प्रतिनिधी : शेतक-यांना शाश्वत उत्पन्न मिळावे यासाठी शेततळयातील मस्त्य शेती संवर्धनाचे संपुर्ण मार्गदर्शन एकाच छताखाली मिळावे याउददेशांने माजीमंत्री स्व. शंकरराव कोल्हे यांचे स्वप्न...