20 लाखांचा दरोडा पडला अन् सुरु झाला थरार,
सांगली : सांगली पोलिसांनी मोठी कामगिरी केली आहे. त्यांनी एका दरोड्याच्या आरोपीला अवघ्या तीन तासांत पकडले. हा दरोडा सांगली-सातारा जिल्ह्याच्या सीमेवर, भुईज पोलीस ठाण्याच्या...
कामगार मृत्यूप्रकरणी तिघांवर गुन्हा दाखल .
ठेकेदारांकडून नियमांचे उल्लंघन झाल्याची फिर्याद दाखल.
संगमनेर : संगमनेर शहरात सांडपाणी प्रकल्पाच्या भूमिगत गटार सफाई करताना गुदमरून एक कर्मचारी व त्याला वाचवायला गेलेल्या स्थानिक तरुण...
खोट्या सोन्यावर तारण कर्ज घेण्याची मंगळवेढ्यासह तीन तालुक्यात साखळी
सोलापूर : सोलापूर जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेत खोटे सोने ठेऊन कर्ज घेतल्याप्रकरणी जिल्हा बँकेतील सहा शाखाधिकाऱ्यांना निलंबित करण्यात आले आहे. खोटे सोने ठेऊन कर्ज...
बारकोडचा गैरवापर करून उत्पन्नाचा खोटा दाखला देणाऱ्या ऑपरेटरवर गुन्हा
शिर्डी, दि. १२ - तहसील कार्यालयाने आधीच इतर व्यक्तीसाठी दिलेल्या उत्पन्नाच्या दाखल्याचा बारकोड वापरून दुसऱ्या व्यक्तीसाठी खोटा दाखला तयार करत शासनाची फसवणूक केल्याच्या प्रकरणी...
अकोले तालुक्यातील रेशन घोटाळा, दोन जणांवर गुन्हा दाखल
अकोले :- प्रतिनिधी
तालुक्यातील खेतेवाडी येथील येणारे धान्य बेकायदेशीरपणे अकोले विकास सेवा सोसायटीच्या गोदामात उतरवताना सजग नागरिकांनी पकडून दिले दोन व्यक्तीवर...
जनावरांची बेकायदा वाहतूक; दोघे ताब्यात, दहा गायींची सुटका;
आटके टप्पा येथे पोलिसांची कारवाई
सातारा : जनावरांची अवैधरीत्या वाहतूक करणारा टेंपो पकडून पोलिसांनी दहा जर्सी जातीच्या गायींची सुटका केली. पुणे- बंगळूर महामार्गावरील नारायणवाडी- आटके...
कोट्यवधीची फसवणूक : ए. एस. ट्रेडर्सचा बहुचर्चित ‘गोल्डनमॅन’ जेरबंद
कोल्हापूर : कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यांसह सात राज्यांतील गुंतवणूकदारांची कोट्यवधीची फसवणूक केल्याप्रकरणी गुन्हा दाखल झालेल्या शाहूपुरी येथील ए. एस. ट्रेडर्स अँड डेव्हलपमेंट कंपनीचा बहुचर्चित...
महाबळेश्वर हॉटेल चोरी प्रकरणी;तीन चोरट्यांना मुंबई विमानतळावरून अटक
१७.९० लाखांचा मुद्देमाल जप्त
सातारा प्रतिनिधी : महाबळेश्वर येथील हॉटेल ऑक्सिजनमधून ९,९०,८५०/- रुपये किमतीचे इलेक्ट्रॉनिक साहित्य, फर्निचर आणि भांडी चोरणाऱ्या तीन चोरट्यांना सातारा स्थानिक गुन्हे...
जुन्या भांडणाचा राग मनात धरुन एकाला जिवे ठार मारण्याचा प्रयत्न
आरोपीला खर्डा पोलीसांनी केली अटक
जामखेड तालुका प्रतिनिधी - जामखेड तालुक्यातील लोणीचे शिवाजी पवार व त्यांचे दोन साथीदार भाऊसाहेब परकड व भागवत लंगडे हे तिघे दि....
प्रेमसंबंधातील खून; ८ तासांत प्रियकर गजाआड
सातारा प्रतिनिधी : दिनांक ०७/०७/२०२५ रोजी दुपारी १२:०० ते ३:३० वाजेच्या दरम्यान, शिवथर (ता. जि. सातारा) येथील पूजा प्रथमेश जाधव (वय २७, विवाहित) हिचा तिच्या...