सोनेवाडी (वार्ताहर ) कोपरगाव तालुक्यातील चांदेकसारे येथील न्यू इंग्लिश स्कूलच्या आदर्श सेवानिवृत्त शिक्षिका शालनताई दिनकर लोहार वय 77 वर्ष यांचे नुकतेच हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. त्यांच्यावर कराड तालुक्यात सवादे येथे अंत्यसंस्कार करण्यात येणार आहे.
त्यांच्या पश्चात तीन मुले, सुना नातवंडे, असा परीवारअसुन त्या विनायक लोहार, धनंजय लोहार व डाॕ मनोज लोहार यांच्या मातोश्री होत्या.