बदलापूर येथील नराधमाला लाईव्ह कॅमेरा सामोर भर चौकात फाशी द्या – स्वप्नील खाडे 

0

 जामखेड तालुका प्रतिनिधी :- बदलापूर येथे एका शाळेतील मुलीवर लैंगिक अत्याचार केल्याच्या घटनेचे पडसाद संपूर्ण राज्यात  उमटले आहे. विविध पक्ष आणि संघटनांद्वारे या घटनेबाबत निषेध व्यक्त करून आंदोलन, निदर्शने करण्यात येतं आहेत, जामखेड तालुक्यातील सामजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी नराधमाला लाईव्ह कॅमेरा सामोर भर चौकात फाशी द्यावी अशी मागणी जामखेडचे तहसीलदार गणेश माळी यांना निवेदन द्वारी केली 

सामाजिक कार्यकर्ते स्वप्नील खाडे यांनी दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की दि. १३/०८/२०२४ रोजी बदलापूर येथील खाजगी शाळेमध्ये ४ आणि ६ वर्षाच्या चिमुकलींवर शाळेतीलच कर्मचाऱ्याने अत्याचार केला. पिडीत मुलींने काही दिवसानंतर ही घटना व त्रास सांगितल्याच्या नंतर चिमुकलीच्या गर्भवती आईला गुन्हा दाखल करण्यासाठी तब्बल ११ तास पोलीस ठाण्यात थांबवल्याचा प्रकार उघडकीस आला आहे. इतक्या संवेदनशील घटनेवर प्रशासनाचा एवढा हलगर्जीपणा व कोणतेही गांभीर्य नसणे महिला युवती सुरक्षीत नाहीतच तर लहान मुले सुद्धा नराधमांची शिकार ठरत आहे. या गोष्टीला व कायदा सुव्यवस्था व महाराष्ट्राची संवेदना संपविण्याला जबाबदार कोण ? तसेच कोलकत्ता येथील डॉ. तरूणीवर झालेल्या अत्याचार  शासनाने पालक आणि विद्यार्थी मग शाळा खाजगी असो या सरकारी सी.सी.टि.व्ही कॅमरे व पालकांना आपल्या मुलांना पाहता येईल अशा अॅपची निर्मिती करून आमलात आणावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here