एस.एस.जी.एम महाविद्यालयात आंतरराष्ट्रीय ई-परिषदेचे आयोजन

0

कोपरगाव दि.१८ . रयत शिक्षण संस्थेच्या श्री सद्गुरु गंगागीर महाराज सायन्स, गौतम आर्ट्स अँड संजीवनी कॉमर्स कॉलेज कोपरगाव येथील मराठी, हिंदी, इंग्लKnowledge System” या विषयावर सोमवार, दि.२४ फेब्रुवारी २०२५ रोजी आभासी प्रणालीद्वारे आंतरराष्ट्रीय परिषदेचे आयोजन केलेले आहे.सदर ई-परिषदेचे उद्घाटन रयत शिक्षण संस्थेचे व्हा. चेअरमन व महाविद्यालयविकास समितीचे चेअरमन मा. अॅड. भगीरथ शिंदे यांच्या उपस्थितीत होणार असून परिषदेसाठी डॉ. बीदन आबा. (माजी मराठी विभाग प्रमुख, महात्मा गांधीइन्स्टिट्यूट युनिवर्सिटी ऑफ मॉरीशस) डॉ.हर्षबाला शर्मा (उपप्राचार्य तथा हिंदी
विभागाध्यक्ष इंद्रप्रस्थ महिला महाविद्यालय, नवी दिल्ली)., डॉ. गोविंदा गोदावर्थी
(सहा.प्राध्यापक, इंग्लिश विभाग, स्कूल ऑफ लँग्वेज लिंग्विस्टीक अॅण्ड इंडोलॉजी,
मौलाना आझाद नॅशनल उर्दू युनिवर्सिटी, हैद्राबाद)., प्रा.डॉ. माहेश्वरी गावित
(प्राचार्य, प्रेमराज सारडा महाविद्यालय अहमदनगर ) व मा. प्राचार्य .डॉ. शिवलिंग
मेनकुदळे (सहसचिव, उच्चशिक्षण, रयत शिक्षण संस्था, सातारा) हे मार्गदर्शन करणार
आहे. तरुण संशोधकांना वाव मिळावा म्हणून परिषदेमध्ये संशोधन पेपर सादरीकरण
ठेवलेले आहे. या आंतरराष्ट्रीय ई-परिषदेसाठी संशोधकांकडून लेख मागविण्यात येत
आहे. सदर संशोधन पेपर ISBN e-book मध्ये प्रकाशित होणार आहे. संशोधनाचे
विषय खालील प्रमाणे आहे.
1.vrnacular Mythological Literature: Resources of Knowledge
2.Ancient Indian wisdom in literature
3.Indian philosophy in literature
१.मध्ययुगीन संतांची ज्ञानपरंपरा
२.मराठी ज्ञानपरंपरा आणि भक्ती संप्रदाय
३.मराठी साहित्य आणि ज्ञान स्त्रोत
१.आदीकालीन हिंदी साहित्य ज्ञान परंपरा
२.भक्तीकालीन हिंदी साहित्य ज्ञान परंपरा
s३.आधुनिक हिंदी साहित्य ज्ञान परंपरा
खालील लिंकवर क्लिक करून परिषदेत आपला सहभाग नोंदवावा.सहभाग
नोंदविण्याची अंतिम दिनांक २४ फेब्रुवारी २०२५ सकाळी ९. ००वाजेपर्यंत(भारतीय
प्रमाण वेळेनुसार )
लिंक – https://forms.gle/xNdjCriKLnGH58Lq6
पेपर पाठविण्यासाठी मेल आय डी- मराठी-raosahebdahe@gmail.com

हिंदी-hindideptssgm@gmail.com
इंग्लिश-deptengssgm55@gmail.com
Whats up Group- https://web.whatsapp.com/52967fa9-74f0-45ba-
a66c-724aa920e529
तरी जास्तीत जास्त विषयतज्ञ व अभ्यासकांनी सहभाग नोंदवावा असे
आवाहन महाविद्यालयाचे प्राचार्य प्रो. (डॉ.) माधव सरोदे यांनी केले आहे. या
परिषदेचे संजोजक डॉ.बाबासाहेब शेंडगे, डॉ. रंजना वर्दे आणि डॉ. माधव यशवंत हे
आहेत.
वरील बातमी आपल्या लोकप्रिय दैनिकात विनामूल्य प्रसिद्ध करावी ही विनंती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here