Abhishek Sharma; MI Vs SRH IPL LIVE Score 2025 Update | Hardik Pandya Rohit Sharma | मुंबई इंडियन्सचा सलग दुसरा विजय: सनरायझर्स हैदराबादचा 4 गडी राखून पराभव; विल जॅकने घेतल्या 2 विकेट

0



03:52 PM17 एप्रिल 2025

  • कॉपी लिंक

हैदराबादने 162 धावा केल्या.

सनरायझर्स हैदराबादने नाणेफेक गमावून प्रथम फलंदाजी करताना 20 षटकांत 5 गडी गमावून 162 धावा केल्या. पॅट कमिन्सने 8 धावा आणि अनिकेत वर्माने 18 धावा करत संघाला या धावसंख्येपर्यंत पोहोचवले.

अभिषेक शर्माने 40 आणि हेनरिक क्लासेनने 37 धावा केल्या. मुंबईकडून विल जॅक्सने 2 विकेट घेतल्या. जसप्रीत बुमराह, ट्रेंट बोल्ट आणि हार्दिक पंड्या यांनी प्रत्येकी 1 विकेट घेतली.


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here