'तारक मेहता'मधील अभिनेत्याची गळफास घेऊन आत्महत्या – Pressalert

0



बॉलिवूड अभिनेता ललित मनचंदाने आपल्या घरात गळफास लावून घेत आत्महत्या केली आहे. मागील अनेक दिवसांपासून ते तणावात होते. अभिनेत्याने अशाप्रकारे जीवन संपवल्यानंतर कुटुंबावर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. 
 


LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here