मुंबईकाही सेकंदांपूर्वीकॉपी लिंकपाकिस्तान आणि पीओकेमधील नऊ दहशतवादी ठिकाणांवर भारतीय सशस्त्र दलांनी केलेल्या हवाई हल्ल्याचा नागपुरातील लोकांनी आनंद साजरा केला. यावर महाराष्ट्रातील सर्वच नागरिकांनी...
पहलगाम येथे झालेल्या हल्ल्यानंतर भारत या हल्ल्याचा बदला कधी घेणार? असा प्रश्न वारंवार उपस्थित केला जात होता. मात्र आता भारताने 'ऑपरेशन सिंदूर' पूर्ण...