शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी १ नामनिर्देशन पत्र दाखल

0

शिर्डी, दि.१९ एप्रिल २०२४ :- लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीसाठी ३८-शिर्डी लोकसभा मतदारसंघात शुक्रवार, १९ एप्रिल २०२४ रोजी १ नामनिर्देशनपत्र दाखल झाले. आजच्या दिवशी १९ व्यक्तींनी ३५ नामनिर्देशनपत्रे प्राप्त करून घेतली.

शिर्डी लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निर्णय अधिकारी बाळासाहेब कोळेकर यांच्याकडे १९ एप्रिल रोजी दाखल नामनिर्देशनपत्रे – भाऊसाहेब राजाराम वाकचौरे (शिवसेना – उध्दव बाळासाहेब ठाकरे) 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here