Sunday, June 4, 2023

भाजप खासदार प्रीतम मुंडेंचा कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा

भाजप खासदार डॉ. प्रीतम मुंडे यांनी नवी दिल्लीत सुरू असलेल्या कुस्तीपटूंच्या आंदोलनाला पाठिंबा दर्शवला आहे. बीड : या प्रकरणात त्या खेळाडूंशी संवाद साधायला सरकारकडून कोणी...

अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता, मान्सूनवर होऊ शकतो परिणाम

 पुणे : मान्सून सुरू होतानाच अरबी समुद्रात चक्रीवादळ निर्माण होण्याची शक्यता आहे. हवामान विभागाने दिलेल्या माहितीनुसार, गुरूवारी 1 जूनला मान्सूनने अरबी समुद्रात प्रगती केली...

आरक्षित पदावर महिला उमेदवारांचीच नियुक्ती – मंत्री मंगलप्रभात लोढा

मुंबई, दि. १ : शासकीय नोकर भरतीमध्ये महिलांकरिता ३० टक्के आरक्षण आहे. या पदभरतीमध्ये महिलांच्या आरक्षित पदावर महिला उमेदवार न मिळाल्यास पुरुष उमेदवारांची भरती करण्यात येवू...

दुधात भेसळ करणाऱ्यांविरुद्ध लवकरच कायदा – राधाकृष्ण विखे- पाटील

मुंबई / अहमदनगर : राज्यात दूध भेसळीची समस्या अत्यंत गंभीर झाली आहे. येणाऱ्या काळात दूध भेसळ रोखण्यासाठी एक हेल्पलाईन तयार करण्यात येईल, जेणकरुन या...

आषाढी एकादशी पालखीमार्गातील स्वच्छता-सुविधांसाठी 21 कोटी

मुंबई,संदिप शिंदे : आषाढी एकादशी निमित्त पुणे, सातारा, सोलापूर या जिल्हयांतून मार्गक्रमण करणाऱ्या विविध संतांच्या पालख्यांसोबत असणाऱ्या भाविकांना स्वच्छता-सुविधा पुरविण्यासाठी मुक्कामाच्या ठिकाणी तात्पुरत्या शौचालयाची...

प्रवाशांसाठी आनंदाची बातमी! पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस होणार सुरू

सातारा : जून महिन्यात पुणे-मिरज-पुणे एक्स्प्रेस  सुरू होणार असून ही गाडी दर मंगळवारी मिरज-पुणे मार्गावर धावणार आहे.६ पासून ही गाडी सुरू होत आहे. सांगली-पुणे...

रायगडावर उद्या 350 वा शिवराज्याभिषेक सोहळा

मुंबई, संदिप शिंदे : हिंदवी स्वराज्याचे संस्थापक छत्रपती शिवाजी महाराजांच्या राज्याभिषेकाला 350 वर्षे पूर्ण झाली आहेत. त्यानिमित्त शुक्रवारी (2 जून) किल्ले रायगडावर शिवराज्याभिषेकाचा दिमाखदार...

साताऱ्यापासून लोणावळ्यापर्यंत पाठलाग; पुणे कस्टम विभागाकडून 5 कोटीचे अंमली पदार्थ जप्त

सातारा - सध्या पोलिसांकडून अंमली पदार्थाविरोधात कारवाईची मोहीम राबविली जात आहे. या पार्श्वभूमीवर पुणे कस्टम विभागाच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाने सातारा ते लोणावळा दरम्यान...

राज्यात आजपासून उन्हाळी कांदा नाफेड मार्फत खरेदीस सुरवात

नाशिक दि. 31 मे, 2023: राज्यातील शेतकऱ्यांना दिलासा देण्यासाठी नाफेड मार्फत उन्हाळी कांदा खरेदी सुरू झाली असून आज 1 जून 2023 रोजी देवळा तालुक्यातील उमराणे ...

अहमदनगरचे नामकरण “पुण्यश्लोक अहिल्यादेवी नगर” मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची चौंडी येथे घोषणा

जामखेड : अहमदनगर जिल्ह्याचे नाव पुण्यश्लोक  अहिल्यादेवीनगर करण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. हे नाव देण्याचे काम आमच्या काळात होते.हे आमचे भाग्य आहे.असे प्रतिपादन...