Thursday, November 30, 2023

महंत नामदेव शास्त्री यांचे आज हरिनाम सप्ताहात कीर्तन

पैठण,दिं.२४.(प्रतिनिधी) : : श्री संत एकनाथ महाराज समाधी Sant Eknath Maharaj चतु: शतकोत्तर रौप्य महोत्सव तसेच श्री एकनाथी भागवत जयंती चतुः शतकोत्तर सुवर्ण महोत्सव निमित्त...

एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याच्या सपोनि पदी ज्ञानेश्वर कुकलारे यांनी स्विकारला पदभार

पैठण,दिं.११.(बातमीदार): पैठण तालुक्यातील एमआयडीसी पैठण पोलिस ठाण्याच्या सहाय्यक पोलीस निरीक्षक म्हणून ज्ञानेश्वर कुकलारे यांनी पदभार स्वीकारला त्यांचा  एमआयडीसी पैठण येथील क्रिस्टल केमिकल कंपनीचे व्यवस्थापक...

पैठण तालुक्यात दुष्काळ सदृश्य परिस्थिती शासनाकडून जाहिर.

पालकमंत्री संदीपान भुमरेंचा पाठपुराव्याला मोठे यश. पैठण,दिं.१२.(प्रतिनिधी):पैठण तालुक्यात Paithan taluka पावसाने मोठा खंड दिल्यामुळे पावसाअभावी दुष्काळाची परिस्थिती drought-like situation निर्माण झाली होती. शेतकऱ्यांच्या पिकांचे मोठे...

पैठण तालुक्यात वसुबारस सण उत्साहात साजरा गोमातेचे केले पूजन.

पैठण,दिं.९:(प्रतिनिधी) Paithan पैठण तालुक्यातील ग्रामीण भागात दिपावली सणाच्या पहिल्या दिवशी Diwali Wasubara वसुबारस हा सण शेतकरी विनोदकुमार मुंदडा यांनी आपल्या गोधनाची पुजा करून गोधनास...

चकलांबाच्या सरपंचपदी खेडकरांनी मारली बाजी श्री रोकडेश्वर पॅनलचे सर्व १३ उमेदवार विजयी.

पैठण,दिं.८.(प्रतिनिधी): गेवराई तालुक्यातील चकलांबा येथील ग्रामपंचायत निवडणूकीत श्री रोकडेश्वर पॅनलला ऐतिहासिक विजय झाला आहे. पॅनलच्या सरपंचपदासाठीच्या उमेदवार प्रियंका शिवप्रसाद खेडकर यांनी एकूण २७०९ मते...

रोटरी क्लब सदस्यांची हिंद स्कॉलर्स माध्यमिक विद्यालयास भेट

पैठण ,दिं.८.(प्रतिनिधी):रोटरी क्लब ऑफ छत्रपती संभाजीनगर पुर्व सर्व सदस्यांनी क्रांतिप्रिय एज्युकेशन अँड वेल्फेअर सोसायटी संचलित हिंद स्कॉलर्स माध्यमिक विद्यालय पैठण या शाळेस भेट दिली. रोटरी...

जायकवाडीला पाणी सोडण्याच्या विरोधात आ. आशुतोष काळेंच्या याचिकेची मुंबई उच्च न्यायालयाकडून दखल 

पुढील सुनावणी ५ डिसेंबरला - ऍडव्होकेट नितीन गवारे  कोळपेवाडी वार्ताहर : - कालबाह्य झालेल्या मेंढेगिरी समितीच्या अहवालाच्या आधारे महाराष्ट्र जलसंपत्ती नियमन प्राधिकरणाने २०१४ चे आदेशाची...

वडवाळी ग्रामपंचायतवर पालकमंत्री भुमरेंचे समर्थक नंदूआण्णा काळे गटाचे वर्चस्व.

सौ.स्वाती किशोर काळे जनतेतून सरपंच पदी विजयी. पैठण,दि.६.( प्रतिनिधी) पैठण तालुक्यातील वडवाळी गावाची आगळी वेगळी ओळख असून प्रत्येक पक्षाचे दिग्गज नेते असलेलं गांव म्हणजे वडवाळी, तसेच...

छगन भुजबळांचा मराठा आरक्षणावरून फडणवीसांना घरचा आहेर

छ. संभाजी नगर : "मराठा आरक्षणाला मी किंवा माझ्या पक्षाना कधीही विरोध केला नाही. पण आम्ही म्हणालो आहोत की मराठा समाजाला आरक्षण देताना इतर...

श्री रेणुकादेवी शरद कारखान्याचा आठवा गळीत हंगाम उत्साहात.

इतर कारखान्याच्या बरोबरीने उसाला भाव देणार - विलास भुमरे  पैठण ,दिं.५.(प्रतिनिधी) : पैठण तालुक्यातील श्रीक्षेत्र चोंढाळा येथील श्री रेणुकादेवी शरद सहकारी साखर कारखान्याच्या २०२३-२४...