शिक्षण हे परिवर्तानाचे हत्यार आहे : महात्मा फुले
एकविसाव्या शतकाकडे नजर लावून बसलेल्या भारतात शिक्षण तळागाळापर्यंत पोहचू शकलेलं नाही ही वस्तुस्थिती नाकारता येत नाही. आजही समाजात हक्कांची जाण आहे. पण कर्तव्याचा विसरच...
संविधान ! भारताचा राष्ट्रीय ग्रंथ !!
भारताच्या ‘घटने’त काय नाही, हे पाहण्यापूर्वी काय आहे हे पाहिले पाहिजे.
आम्हाला लोकशाहीप्रधान प्रजासत्ताक राज्य निर्माण करावयाचे होते. जाती,...
शेवटी नागसेनवनातला मिलिंद आमदार झाला…..
महाराष्ट्रात आंबेडकर नायक पेरणारा माजी सनदी अधिकारी आयु सिद्धार्थ रेशमाई रामभाऊ खरात यांनी भाजपालाटेत विजय मिळविला . याबद्दल त्यांच्यावर सर्व स्तरातून अभिनंदनाचा वर्षाव होत...
1994 च्या हिवाळी अधिवेशनाचा रक्तरंजित इतिहास
गोवारी समाजाला आदिवासी दर्जा मिळावा व त्यांना जातप्रमाणपत्रे मिळावीत या मागणीसाठी गोवारी बांधवांनी 23 नोव्हेंबर 1994 रोजी महाराष्ट्र राज्य विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन उपराजधानी नागपुरात...
नि:स्वार्थ पक्षपात न करता बातमी हिच खरी पत्रकारिता !!
आज ‘राष्ट्रीय पत्रकार दिन’ संपूर्ण भारतात लोकशाहीचा विश्वास प्रस्थापित करून बनलेला चौथा स्तंभ म्हणजे पत्रकारिता. समाजात होणाऱ्या अन्याया विरुद्ध न्याय मिळवून देण्याचं कार्य पत्रकारिता...
जवाहरलाल ../कॅमेरा ग्रस्त ..
पंत प्रधान पहिले
नेहरुजी जवाहर
अंतर्बाह्यसुस्वरुप
राजबिंडे मनोहर
चांदीचमचा मुखा
जन्मताना बरोबर
सद्गुणांचावारसा
विरासत खरोखर
उच्चभ्रु विभूषित
शिक्षण अलंकार
लाभे सत्ता स्थान
तरी नसे अहंकार
क्रीडा संगीत कला
साहित्य जाणकार
जिव्हेवर सरस्वती
वक्तृत्वा अधिकार
सिध्दांतिक प्रतिमा
ते आदर्श चित्रकार
सर्वं धर्मियात प्रिय
धर्मनिरपेक्ष...
मधुमेह असाध्य आजार, निगा राखा!
मधुमेह या आजाराबद्दल जनजागृती करण्यासाठी 14 नोव्हेंबर हा दिवस जागतिक मधुमेह दिवस म्हणून जगभरामध्ये साजरा केला जातो. जागतिक मधुमेह दिनाची स्थापना आंतरराष्ट्रीय मधुमेह प्राधिकरण...
पक्षांचा लळा, पर्यावरणवादी डॉ. सलीम
सलीम अलींचा 12 नोव्हेंबर हा जन्मदिवस पक्षी दिन म्हणून जाहीर करण्याचे महाराष्ट्र सरकारने ठरवले होते. डॉ. सलीम अली हे भारतातील आद्य पक्षिशास्त्रज्ञ आणि...
भगिनी…/बहीण .
आनंद वाटतो मला
असे अनेक बहिणी
सख्या चुलत मावस
मानलेल्या ही कुणी
भाऊबीज सणाला
घेत राही ओवाळुनि
मन जाय उचंबळुनि
सुख ना मावे गगनी
मिठाई खावी किती
जागा ना उरे वदनी
घराला येईल घरपण
भगिनी...
लक्ष्मीपूजन ../स्नान महत्व ..
अक्षतांचे अष्टदल
काढावे चौरंगावर
ताम्हण स्थानापन्न
पवित्र कलशावर
ताम्हणी लक्ष्मीमूर्ती
शोभिवंत खरोखर
कुबेर प्रतिमा ठेवी
तिथेचं राहे बरोबर
धनेगूळ साळीलाही
बत्तासे वहा मातेवर
लक्ष्मी माता पूजने
प्रसन्न राही सर्व घर
आरती प्रार्थना करी
कृपा करं आम्हा वरं
गो ...