बबन मोरे यांचे निधन

0

सातारा : नूने,ता.सातारा येथील ज्येष्ट सामाजिक कार्यकर्ते बबन बाळकु मोरे तांचे  वयाच्या ६५ व्या वर्षी अल्पश: आजाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात एक मुलगा,सून व दोन मुली,जावई व नातवंडे असा परिवार आहे.त्यांना अनेकांनी आदरांजली अर्पण करण्यात आली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here