अनुसया कांबळे यांचे निधन

0

सातारा : अंतरी बुद्रुक येथील डॉ. प्रवीण अण्णा कांबळे यांच्या मातोश्री अनुसया कांबळे यांचे वयाच्या ७६ व्या वर्षी ह्रदय विकाराने निधन झाले. 

   याबद्धल समाज सहाय्य उत्कर्ष मंडळ,धम्मबांधव आदी संघटनांच्यावतीने आदरांजली अर्पण करण्यात आली.”आपल्या संसारामध्ये हसत खेळत आनंदात असणारी व्यक्ती अचानक कोणालाही न सांगता निघून जाते आणि ते दुःख न पचविण्यासारखं आहे.” अशा आशयाचे मनोगत आदरांजलीपर अनेकांनी व्यक्त केले.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here