सौ.वंदनाताई उत्तेकर यांचे निधन

0

सातारा : भारतीय जनता पार्टीच्या  महाबळेश्वर तालुका महिला मोर्चाच्या अध्यक्षा सौ.वंदनाताई संजय उतेकर (राहणार क्रेग बंगला, मधुसागर, महाबळेश्वर) यांचे दिर्घ आजाराने निधन झाले.

    त्यांना विविध क्षेत्रातील मान्यवरांच्या उपस्थितीत वैकुंठ स्मशानभूमी येथे अंत्यसंस्कार करण्यात आले.अनेकांनी आदरांजली अर्पण केली.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here