प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना लाभ मिळणार : शासन आपल्यादारी उपक्रम राबविणार !
सातारा/अनिल वीर : राज्यभरातील प्रत्येक जिल्ह्यात 'शासन आपल्या दारी’ हे अभियान राबविण्यात येणार आहे. यामध्ये प्रत्येक जिल्ह्यात 75 हजार लाभार्थ्यांना एकाच छताखाली लाभ मिळणार...
कोपरगाव तालुक्यातील ‘गुलाबी मतदान केंद्रां’ची राज्य निवडणूक आयोगाकडून दखल !
‘निवडणूक वार्ता ’ गृहपत्रिकेत उपक्रमाविषयी माहिती
कोपरगाव /शिर्डी, दि.१२ मे (उमाका वृत्तसेवा) – ...
नवीन वाळू धोरण यशस्वी करण्यासाठी नागरिकांचे सहकार्य गरजेचे – महसूलमंत्री विखे पा.
नाशिक, दिनांक 13 मे, 2023 :राज्य शासनाने नागरिकांना स्वस्त दरात वाळू उपलब्ध होण्यासाठी नवीन वाळू धोरण लागू केले आहे. या नवीन वाळू धोरणाच्या यशस्वी...
मनोजभाई संसारे यांचे निधन
सातारा/अनिल वीर : स्वाभिमानी रिपब्लिकन पक्षाचे राष्ट्रीय अध्यक्ष मनोजभाई संसारे यांचे निधन झाले आहे.
फुले,शाहू,आंबेडकरी विचारांचे व राजकीय चळवळीतील एक आक्रमक व्यक्तिमत्त्व होते.त्यांनी ...
अडचणीतील सहकारी बॅंकांना राज्य शासन मदत करणार – मुख्यमंत्री एकनाथ शिंदे
मुंबई, दि. १२ : केंद्र आणि राज्य शासन सहकार खात्यामध्ये अमुलाग्र बदल घडविण्याचे काम करीत आहे. राज्यातील अडचणीत असलेल्या सहकारी बॅंकांना राज्य शासन सहकार्य...
परमबीर सिंह यांचं निलंबन मागे, शिंदे-फडणवीस सरकारचा मोठा निर्णय
मुंबई : मुंबईचे माजी पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांचं निलंबन एकनाथ शिंदे सरकारने मागे घेतलं आहे. महाराष्ट्र सरकारचे जॉईंट सेक्रेटरी वेंकटेश भट यांच्या सहीने...
समीर वानखेडेंवर सीबीआयकडून भ्रष्टाचाराचा गुन्हा दाखल
मुंबई : केंद्रीय गुन्हे अन्वेषण (सीबीआय) विभागाने एनसीबीच्या मुंबई विभागाचे माजी संचालक समीर वानखेडे आणि इतर तिघांविरोधात भ्रष्टाचारप्रकरणी गुन्हा दाखल केलाय. आर्यन खान...
सांगली जिल्हा तंबाखू मुक्त करण्यासाठी संस्थांचा सहभाग महत्त्वाचा-विवेक सावंत
गोंदवले -युवा पिढीमध्ये वाढणारे तंबाखूचे व्यसन व त्याचे प्रमाण खूप चिंताजनक असून लहान वयात मौखिक कर्करोगाचे प्रमाण वाढत आहे. याचा परिणाम कौटुंबिक व सामाजिक...
सोनपेठ घटनेतील मृत सफाई कामगारांच्या वारसांना प्रत्येकी १० लाख रुपयांची मदत
मुंबई, दि. १२ : परभणी जिल्ह्यातील सोनपेठ शहरानजीक भाऊचा तांडा येथे काल सेप्टिक टॅंकमधील मैला स्वच्छ करताना पाच जणांचा मृत्यू झाला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे...
माढा लोकसभा मतदारसंघातून आगामी निवडणूक लढविण्यास रामराजे तयार.
फलटण प्रतिनिधी.
पक्षाने आदेश दिल्यास मी माढा लोकसभा मतदारसंघातून निवडणूक लढविण्यास तयार असल्याची घोषणा आमदार रामराजे नाईक निंबाळकर यांनी फलटण येथे केली आहे. ...