हनुमंता..
बोला मुखी हनुमंता
पळोदूर जावो व्यथा
भरवसा तया वरती
कष्टावे का उगी वृथा ...
रामलखन सीतामाता
पायी दास हनुमंता
विहंगम हा सोहळा
तुष्टलो ते रूप पाहता ...
कानी नीत रामकथा
रामदूता राहो चित्ता
तना मनावर माझ्या
सद्गुणांची हो सत्ता...
दान...
कारगिल युद्धात शहीद झालेल्यांना मानवंदना
कारगिल शहर जम्मू आणि काश्मीरची राजधानी श्रीनगरपासून 205 किमी अंतरावर भारत-पाक आंतरराष्ट्रीय नियंत्रण रेषेपासून जवळ आहे. हिमालयाच्या इतर भागाप्रमाणे, कारगिलमध्ये थंड वातावरण असते. उन्हाळा...
साधी राहणी, सोज्वळ स्वभाव असा दानवीर : रतन टाटा
रतन टाटा हे एक भारतीय उद्योगपती आणि टाटा सन्सचे माजी अध्यक्ष होते. 1990 ते 2012 या काळात ते टाटा समूहाचे अध्यक्ष होते आणि ऑक्टोबर...
वाचन ..
पुस्तकांचा मला
लागलायं लळा
घरामध्ये फुलला
वाचनालय मळा...
अब्दुल कलाम
क्रांती सूर्य निळा
स्वामी विवेकानंदे
वारसा हा दिला...
घरा मध्ये भरली
पुस्तकांची शाळा
कपाटाला कुठला
लावला ना टाळा...
या बसावे वाचावे
ग्रंथ सगळे चाळा
पुस्तक चोरायचा
मोह तेवढा टाळा...
वाचा...
डॉ. बाबासाहेब आंबेडकर एक व्यक्ती नसून एक विचार आहे !
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे जीवन म्हणजे भारतीय जनतेच्या न्याय व समतेसाठी लढयाची अविस्मरणीय गाथाच होय. दलितोत्ध्दारक, धर्मसुधारक, प्रकांडपंडीत, समाजशास्त्रज्ञ व संविधानाचे शिल्पकार असे विविध पैलू...
भीम किर्ती .. Dr. Babasaheb Ambedkar
कधी तरी जन्मा येई
भिमराव त्याग मूर्ती
असा न होणे दुसरा
दिगंतरा जाय किर्ती...
डाॅक्टर जादुई दिवा
झळाळे माई ज्योती
आगळे वेगळे दंपती
सकला देती स्फुर्ती...
शिक्षण समृद्ध माती
पिकवले ज्ञान मोती
निळासूर्य आभाळात
कुर्निसात...
समर्था ..
आठवे तुझे स्वरूप
होता कसला अनर्थ
उशीरा समजले सार
सर्व शक्ती श्री समर्थ ...
चित्ताचे समाधानार्थ
हिंडतोअसंख्य तीर्थ
जगणे जाणले नाही
जीवन झाले अपार्थ...
निस्पृह स्वामीसमोर
नैवेद्य व्यंजन पदार्थ
पंगती मागून पंगती
अन्नदाना पाहे स्वार्थ ...
दिगंबर स्वरूप...
गोपाळकाला ..
गोविंदा गोपीकांचे
पथक खरेउत्साही
दहीहंडी फोडताना
सुखानंदात न्हाही
पोहे लोणचे लाही
चणे साखर दही
गोपाळकाला केला
झाला अगदी सही
फोडी फळांच्याही
त्यांत घाला काही
कान्हाला आवडता
दुसरा पदार्थ नाही
वाटून खावा काला
चवीसअवीट ग्वाही
कणभर खाणाराही
चाटून पुसून खाई
एकात्मतेचे ...
अल्पसंख्याकांची परवड होता कामा नये !
अल्पसंख्याक लोकांना पुढे आणण्यासाठी आणि त्यांच्या हक्कांचे संरक्षण करण्यासाठी हा दरवर्षी 18 डिसेंबर रोजी ‘अल्पसंख्याक हक्क दिन’ म्हणून देशात साजरा केला जातो. मुस्लिम, शीख,...
विश्वविक्रमी …/विश्वचषक …
विश्वविक्रम नोंदवले
सातत्य यश प्रयासे
महाविजय नेहमीचं
लाभे अपूर्व सायासे
अथक सार्थक यत्न
तयारीकेली अभ्यासे
सव्यासाचीची नजर
उदिष्ट साधले ध्यासे
क्षितीजा स्पर्श करणे
प्राप्त नाही आदमासे
मगर सुसरीशी स्पर्धा
सविचार करती मासे
हिरो आपले जिंकता
रसिक होती...