एप्रिल फूल ..
माल्या निरव मेहूल
बॅंका लुटून पळाले
विनोद झाला मोठा
कुणां नाही कळाले....
वेडपट प्रश्न कशास
कोण होते मिळाले
बडे मासे ते सुटले
छोटे लागले गळाले...
काळा पांढरा पैसा
समीकरण जुळाले
सहकार जिंदा रहे
एकीकरण फळाले....
सामान्यांचे...
विश्वचषक ..
गाजला विश्वचषक
क्रिकेट महा संग्राम
उत्साही द्विदिवाळी
महोत्सवाचा हंगाम
जुने विक्रम मोडता
रचले नवीनआयाम
संकलन माहितीची
होई बुध्दीचेव्यायाम
सगळे क्रिकेटमयीचं
विसरले बाकी काम
एकच विषय चर्चेला
रे क्रिकेट सुबह शाम
डोळे नीत विस्पारले
पापण्यांना न विश्राम
डोक्यात सतत...
डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचा निष्ठावंत नेता – बॅरि. राजाभाऊ खोब्रागडे
बॅरिस्टर राजाभाऊ खोब्रागडे यांना बाबासाहेब आंबेडकरांचा उजवा हात म्हटले जात असे. ते खऱ्या अर्थाने बाबासाहेबांचे राजकीय, सामाजिक, धार्मिक व शैक्षणिक वारसदार होते. राजाभाऊ खोब्रागडे...
त्यागातून प्रेमाचं नवं रूप दाखवणारी रमाई !
त्यागमूर्ती माता रमाईच्या १२६व्या जयंतीनिमित्त करूणेने ओथंबलेल्या हृदयातून कोटी कोटी प्रणाम!विश्वरत्न डाॅ.बाबासाहेब आंबेडकरांच्या राजकीय,सामाजिक,शैक्षणिक प्रवासात खंबीरपणे साथ देणार्या,अविरत कष्टाला वाहुन घेतलेल्या,समजूतदार,सोशिक,कष्टाळु,मायाळू,कनवाळु आणि मनाने तितक्याच...
प्रकाशित व्हावेत समृध्दीचे सारे राजमार्ग !
गुढीपाडवा हा एक भारतीय सण असून मराठी आणि कोकणी हिंदूंसाठी चंद्र सौर नववर्षाची सुरुवात करणारा वसंतोत्सव आहे. हिंदू दिनदर्शिकेप्रमाणे चंद्रसौर हिंदू कॅलेंडरच्या पहिल्या महिन्याच्या चैत्राच्या सुरुवातीला...
भाव बंधन ..
पांडवा संगे द्रौपदी
सुखात राहते वनात
कृष्ण भाऊ लाडका...
धावा करिते मनात
कन्हैया येई भेटीला
भुक लागली जोरात..
अन्नाचा कणही पण
उरला नव्हता घरात
खिन्नझाली पांचाली
खंड पडला मानात....
तुळशीचे पान एक
राहिले होते पानात
पान ...
द्रोणागिरी …
पाणी प्रभूंच्या डोळा
लक्ष्मणां लागे शक्ती
संजीवनी वनस्पति
वसे द्रोणागिरी पर्वती...
मनोवेगे उडे मारूती
कशी अद्भूत भक्ती
उचलून आणी पर्वत
अशी विलक्षण युक्ती...
या द्रोणागिरी वरती
किती तरी वनस्पति
लक्ष्मणा येई जागृती
हनुमान वंद्य जगती...
महत्व आयुर्वेदाचे...
*उत्पादन मूल्य आधारित विक्री किंमत हवी*
भारत देश ही जगातील महत्वपूर्ण बाजारपेठ आहे,हे विविध आकडेवारीतून सिद्ध झालेले आहे.देशांतर्गत वस्तू खरेदी-विक्रीत अब्जावधींची उलाढाल होते.हया खरेदी विक्रीच्या केंद्रस्थानी असतो तो ग्राहक.ग्राहकाला नुसतेच...
लक्ष्मीपूजन ../स्नान महत्व ..
अक्षतांचे अष्टदल
काढावे चौरंगावर
ताम्हण स्थानापन्न
पवित्र कलशावर
ताम्हणी लक्ष्मीमूर्ती
शोभिवंत खरोखर
कुबेर प्रतिमा ठेवी
तिथेचं राहे बरोबर
धनेगूळ साळीलाही
बत्तासे वहा मातेवर
लक्ष्मी माता पूजने
प्रसन्न राही सर्व घर
आरती प्रार्थना करी
कृपा करं आम्हा वरं
गो ...
अनंत शंकर ../वेगळा शंकर ..
नत मस्तक त्यासमोर
भूत पिशाच्च भयंकर
भयस्पर्श न करे कधी
स्मशानी राही शंकर...
भक्ती पोटी रावणाला
शिवलिंग दे गिरीश्वर
तितका स्नेह रामावर
भेद ना मानी सर्वेश्वर...
शांत भोळा सदाशिव
ना चिडे कधी महेश्वर
राख ...