छत्तीसगढमध्ये सुरक्षा दलांसोबत झालेल्या चकमकीत 8 माओवादी ठार
दंतेवाडा : छत्तीसगडमधील माओवादाने प्रभावित नारायणपूरमध्ये झालेल्या चकमकीत आठ संशयित माओवाद्यांना ठार केल्याचा दावा सुरक्षा दलांनी केला आहे. शोध मोहीम अजूनही सुरू असून मृतांचा...
आमचं सरकार आलं तर अग्निवीर योजना कचऱ्यात टाकू – राहुल गांधी
केंद्रात आमचं सरकार स्थापन झालं तर सैन्य भरतीसाठी मोदी सरकारने सुरू केलेली अग्निवीर योजना बंद करू, असं राहूल गांधी यांनी म्हटलं आहे. ते रविवारी...
लैंगिक शोषणाच्या कथित व्हीडिओ प्रकरणी प्रज्वल रेवण्णा जेडीएसमधून निलंबित
कर्नाटकमध्ये भाजप-जेडीएस आघाडीचे उमेदवार प्रज्वल रेवन्ना यांना जेडीएसने पक्षातून निलंबित केलं आहे. पक्षाचे सरचिटणीस के. आर शिवकुमार यांनी बीबीसीशी बोलताना या वृत्ताला दुजोरा दिला...
खुशखबर …यंदा देशभरात सरासरीपेक्षा जास्त पावसाचा हवामान खात्याचा अंदाज
मुंबई : भारतीय हवामान विभागानं सोमवारी दीर्घकालीन हवामान अंदाज वर्तवला. त्यानुसार यंदा संपूर्ण देशभरात नैऋत्य मान्सूनच्या काळात सरासरीपेक्षा जास्त पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे....
अखेर इराणने इस्रायलवर हल्ला चढवला !
नवी दिल्ली : इराणने इस्रायलवर ड्रोन आणि क्षेपणास्त्रांचा मोठा हल्ला केला आहे. सीरियामध्ये असलेल्या इराणच्या दुतावासावर हल्ला झाल्यानंतर त्याला उत्तर देण्यासाठी इराणने हा हल्ला...
भीमा कोरेगाव प्रकरणातील प्राध्यापक शोमा सेन यांना जामीन मंजूर
मुंबई : न्यायमूर्ती अनिरुद्ध बोस यांच्या नेतृत्वाखालील दोन न्यायाधीशांच्या खंडपीठाने भीमा कोरेगाव प्रकरणी तुरुंगात असलेल्या शोमा सेन यांना जामीन दिला आहे. विशेष न्यायालय ठरवेल...
सर्वोच्च न्यायालयाने रामदेव बाबा आणि कंपनीला झाप झाप झापले !
दिशाभूल करणाऱ्या औषधाच्या जाहिराती केल्या प्रकरणी करविला सामोरे जाण्याचा आदेश ....
नवी दिल्ली : दिशाभूल करणाऱ्या जाहिरात प्रकरणी आपल्या आदेशांचं पालन केलं नसल्यामुळे कारवाईसाठी तयार...
भ्रष्टाचाऱ्यांना भाजपची दारे सदैव उघडी – निर्मला सीतारामन
नवी दिल्ली : लोकसभा निवडणुकीपूर्वी भाजप नेतेच मोदी सरकारची गोची करताना दिसत आहेत. त्यांच्या विधानांमुळे भाजप सरकारचा खरा चेहरा उघडा पडत असल्याचे चित्र आहे....
एल निनोचा परिणाम कमी झाला ; मान्सून चांगला बरसणार !
संपूर्ण देशात उन्हाळ्यात जाणवणार उष्णतेच्या लाटा ...
मुंबई : तीन वर्ष दडी मारल्यावर एल निनो 2023 मध्ये पुन्हा प्रकटला आणि तेव्हापासून जगभरात अनेक...
JNU विद्यार्थी संघटना निवडणूक; भाजपा प्रणीत अभाविपचा चारही पदांवर पराभव
संघटनेवर डाव्या आणि आंबेडकरी संघटनांचं वर्चस्व
नवी दिल्ली : JNUSU अर्थात जवाहरलाल नेहरू विद्यापीठ विद्यार्थी संघटनेच्या निवडणुकीची चर्चा देशभरात होत असते. एस. जयशंकर, निर्मला...