शेतीचे उत्पादन वाढविण्यास सर्वोच्च प्राधान्य – केंद्रीय कृषीमंत्री शिवराजसिंह चौहान
बाभळेश्वर कृषी विज्ञान केंद्रात शेतकऱ्यांशी संवाद !
शिर्डी प्रतिनिधी : - शेतकरी हा देशाचा प्राण आहे. शेतकऱ्यांच्या आर्थिक उन्नतीसाठी शेतीचे उत्पादन वाढविण्यास केंद्र शासनाने सर्वोच्च...
महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा त्वरित कोरा करावा : रविंद्र मोरे
देवळाली प्रवरा /प्रतिनिधी :
विधानसभेच्या निवडणुकीत महायुती सरकारने शेतकऱ्यांचा सातबारा उतारा कोरा करण्याचे आश्वासन दिले होते. त्याची पुर्तता राज्य...
महात्मा फुले कृषि विद्यापीठात बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन
राहुरी विद्यापीठ : महात्मा फुले कृषि विद्यापीठ, राहुरी येथे अन्नशास्त्र व तंत्रज्ञान विभागाच्या वतीने पाच दिवसीय बेकरी व्यवसाय तंत्रज्ञान या विषयावरील प्रशिक्षण कार्यक्रमाचे आयोजन...
ढगाळ हवामानाने शेतकऱ्यांच्या अडचणीत वाढ
कोपरगाव
कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव परिसरात गेल्या तीन चार दिवसापासून ढगाळ हवामान असल्याने शेतकऱ्यांच्या पिकावर मावा रोगाचा प्रादुर्भाव होत असल्याने शेतकरी हवालदिल झाला आहे. त्याच्या अडचणीत...
गोदावरी उजव्या कालव्याला पाणी सोडा, सोनेवाडी परिसरातील शेतकऱ्यांची मागणी
कोपरगाव प्रतिनिधी :
कोपरगाव तालुक्यातील सोनेवाडी परिसरात शेतकऱ्यांनी आपल्या शेतामध्ये गहू कांदा व हरभरा पिकांचे मोठ्या प्रमाणात लागवड केली आहे. गेल्या दोन महिन्यापासून गोदावरी...
आफ्रिकेतील केंट आंबा मुंबईतील बाजारात दाखल
मुंबई : जगभरात मागणी असलेला आफ्रिकेतील मलावीमधील केंट प्रजातीचा आंबा भारतीय बाजारात प्रथमच दाखल झालाय. पुढील २० दिवस हा आंबा मार्केटमध्ये उपलब्ध असणार आहे.आफ्रिकेतून...
सातारा जिल्ह्यातील बारा साखर कारखान्यांचे ऊस दर जाहीर
सातारा : सातारा जिल्ह्यातील १७ पैकी १२ साखर कारखान्यांनी सोमवारी जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या बैठकीत दर जाहीर केले. यामध्ये कऱ्हाड तालुक्यातील कारखान्यांनी स्पर्धात्मक ३२०० रुपये...
दुध उत्पादक शेतकऱ्यांचा जावळे यांनी विश्वास संपादन केला : किरण होन
दुध उत्पादक शेतकऱ्यांचे अनुदान बँक खात्यात वर्ग
कोपरगाव प्रतिनिधी : दूध उत्पादक शेतकरी सध्या अडचणीत सापडला असून चारा खाद्य व मजुरी यामुळे दुध उत्पादकांना...
तिळवणी उपबाजार समिती येथे शेतमाल विक्रीनंतर रोख पेमेंट : सभापती रोहोम पा.
कोपरगांव :- कोपरगांव बाजार समिती व उपबाजार आवार तिळवणी येथे शेतमाल विक्री झालेवर शेतक-यांना रोख पेमेंट करण्यात येत आहे. यामुळे धनादेश वटनावळ व...
पिक कर्जाची नियमित फेड करणाऱ्यांकडून व्याज वसुली करणाऱ्यांवर कारवाई करा – किशोर शिंदे
पुसेगाव दि.22
पीक कर्जाची नियमित परतफेड करणा-या शेतक-यांकडून व्याज वसुली न करण्याबाबत असलेल्या महाराष्ट्र शासन निर्णयाचे पालन नं करणाऱ्या सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेसह राज्यातील सर्व वित्तीय...