बाबुराव नवले यांचे निधन

0

कोपरगाव प्रतिनिधी: कोपरगाव तालुक्यातील पोहेगाव येथील रहिवासी स्वाध्याय परिवारातील जेष्ठ सदस्य, माधवराव बारकुजी शिंदे विकास सोसायटीचे मार्गदर्शक व माजी उपाध्यक्ष बाबुराव भीमाशंकर नवले वय 78 वर्ष यांचे नुकतेच अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात दोन मुले, एक मुलगी , बहिणी, पुतणे, सुना नातवंडे, असा परिवार आहे. ते प्रगतशील शेतकरी अजीत नवले व प्रदीप नवले यांचे वडील होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here