[ad_1]
जम्मू-काश्मीरच्या नियोजित टूरनुसार अगोदरअमृतसरहून श्रीनगर करायचे होते. २१ व २२ एप्रिलरोजी शेवटचा टप्पा पहलगामचा होता. पण ढगाळवातावरण व दरड कोसळण्याची शक्यता असल्यानेटूर व्यवस्थापक पवन शर्मा यांनी अगोदर ‘पहलगाम’करू असे म्हणत सर्व पर्यटकांना १७ रो
.
अहिल्यानगर, नाशिक, जळगाव, सातारा, मुंबई,पुणे येथील ७० पर्यटक जम्मू कश्मीर येथे पर्यटनासाठीगेले आहेत. यात नगरमधील सुनील, त्यांची पत्नीसविता, त्यांचे साडू व्यंकटेश आरकल व त्यांची पत्नीकविता यांचा समावेश आहे. जम्मू-काश्मिरच्याटूरबाबत बोलताना सुनील उर्वरित पान ४
दोन दिवसात पर्यटक परततील
नगरमधून चार पर्यटक आमच्यायात्रा कंपनीच्या माध्यमातूनकश्मीरला गेले होते. एकूण विविधजिल्ह्यातून ७० पर्यटक कश्मीरलागेले. सर्वजण सुखरूप आहेत. यायात्रेकरूंसाठी पर्यायी येण्याचीव्यवस्था उपलब्ध होताच येत्या दोन तेतीन दिवसात ते घरी सुखरूपपरततील. – वैभव जोशी, शाखाव्यवस्थापक, यात्रा कंपनी
आम्ही आता श्रीनगरला थांबलो आहोत. बुधवारी श्रीनगर बंद होते. बाहेर केवळपोलिसांच्या वाहनांच्या सायरनचे आवाज येत आहेत. लष्कर, पोलिस अधिकारी-कर्मचारीरस्त्यांवरून फिरताना आम्हाला खिडक्यांमधून दिसत आहेत. श्रीनगरमधील लाल चौकपरिसरात शांतता पसरलेली आहे. आम्ही गेल्या २४ तासांपासून आमच्या हॉटेलमधीलरूममधून बाहेर देखील पडलेलो नाही.- सुनील वल्लाळ, पर्यटक.
काश्मीरची बुकिंग रद्दकरण्यासाठी “कॉल’
यंदा जम्मू कश्मीरकडेजाण्याचा पर्यटकांचा कल ६५टक्क्यांनी वाढला आहे. एप्रिल,मे दरम्यान नगर जिल्ह्यातूनसाधारण तीन हजार पर्यटकजम्मू-काश्मीरला जाणार होते.मात्र दहशतवादी हल्ल्यामुळेआमच्याकडे सातत्याने हॉटेल,विमान बुकिंग रद्द करण्यासाठीकॉल येत आहेत. विशेष म्हणजेबुधवारी नगरहून ८ पर्यटककश्मीरला जाणार होते. मात्रत्यांनी बुकिंग रद्द केली. – किशोर मरकड, अध्यक्ष,अहमदनगर टुरिझम फोरम.
[ad_2]