लासलगाव4 मिनिटांपूर्वी
- कॉपी लिंक

लासलगाव ड्रायव्हरचे काम करून कष्टाने द्राक्ष खरेदीचा व्यवसाय सुरू केलेल्या व्यापाऱ्याने कामगार दिनाचे औचित्य साधत द्राक्ष बागेत काम करणाऱ्या जवळपास १०० मजूरांना शाल, टोपी व नारळ तर महिला कामगारांचा साडीचोळी देऊन सत्कार केला. मजुरापासून सुरुवात केलेल्