The bridge on Nandursingote-Eklavyanagar road is dangerous, travel with your life in your hands, there is a possibility of an accident as the protection on the canal bridge has been weakened. | नांदूरशिंगोटे-एकलव्यनगर रस्त्यावरील पूल धोकादायक: जीव मुठीत धरून प्रवास, कालव्याच्या पुलावरील संरक्षण कठडे पडल्याने अपघाताची शक्यता – Nashik News

0

[ad_1]

नांदूरशिंगोटे – एकलव्यनगर (ठाकरवाडी) रस्त्यावर असणाऱ्या भोजापूर कालव्यारील पुलाचे संरक्षक कठडे तुटल्याने रस्ता धोकादायक झाला आहे. त्यामुळे परिसरातील आदिवासी बांधव व शेतकऱ्यांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. पाटबंधारे विभागाने तातडीने दुरुस्ती कर

.

शेतकऱ्यांचा जीव धोक्यात नांदूरशिंगोटे शिवारातील एकलव्यनगरकडे जाणाऱ्या कालव्यावरील पुलाची गेल्या काही वर्षापासून दुरवस्था झाली आहे. परिसरात राहणाऱ्या शेतकरी व आदिवासी बांधवांना जीव मुठीत धरून प्रवास करावा लागतो. त्यामुळे पाटबंधारे विभागाने तातडीने उपाययोजना करुन संरक्षक कठडे तयार करावे. – विनायक आगिवले, सदस्य, ग्रामपंचायत नांदूरशिंगोटे

[ad_2]

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here