[ad_1]
खामगाव10 तासांपूर्वी
- कॉपी लिंक
संत शिरोमणी गोरोबा महाराज यांच्या ७०८ व्या पुण्यतिथीनिमित्त घाटपुरी येथील संत शिरोमणी गोरोबा काका भवन येथे २६ एप्रिल रोजी विविध कार्यक्रम पार पडले. सकाळी १० वाजता ज्योती काळे यांचे काल्याचे कीर्तन पार पडले. तद्नंतर महाप्रसादाचा कार्यक्रम पार पडला.संत
[ad_2]