[ad_1]
अंतःकरण शुद्ध झाल्याशिवाय ज्ञान येत नाही आणि नामाशिवाय अंतःकरण शुद्ध होत नाही यासाठी नाम हे आवश्यक असल्याचे मत डॉ. जयवंत महाराज बोधले यांनी व्यक्त केले. करकंब येथील श्री भजलिंग महाराज मंदिरात चंदन उटी निमित्ताने बोधले महाराज यांचे नाम महिमा या विषयाव
.
डॉ. बोधले महाराज म्हणाले, ज्ञान हे अज्ञानाचा नाश करते. ज्ञानाचा अहंकार करणे योग्य नाही. नामाचा महिमा अगाध असून नाम हे सर्वश्रेष्ठ आहे.
[ad_2]