[ad_1]
धुळे-सोलापूर महामार्गावर रविवारी रात्री ११.३० च्या सुमारास बारसवाडा फाट्याजवळ भीषण अपघात झाला. विरुद्ध दिशेने भरधाव वेगाने येणाऱ्या विना नंबरच्या हायवाने कारला समोरून जोराची धडक दिली. या अपघातात हैदराबाद येथील जी. रामू (४५) आणि जी. माधुरी (४०) हे दां
.
घटनास्थळी स्थानिकांनी धाव घेत मदतकार्य सुरू केले. महामार्ग ५२ वरील १०३३ क्रमांकाच्या रुग्णवाहिकेने मृतदेह आणि जखमींना बाहेर काढले. जखमींना छत्रपती संभाजीनगर येथील खाजगी रुग्णालयात हलवण्यात आले. या अपघातामुळे हैदराबादच्या कुटुंबावर दुःखाचा डोंगर कोसळला आहे. अपघातग्रस्त कारचा चुराडा झाला.
[ad_2]