[ad_1]
भारतासारखा प्राचीन संस्कृतीचा वारसा जगात अन्य देशांना नाही. भारतात अनेक महान ग्रंथांची निर्मिती झाली. महाभारत आणि वाल्मिकी रामायण हे खऱ्या अर्थाने तात्कालीन परिस्थितीशी साधर्म्य सांगणारे ग्रंथ आहेत. आपण या महान ग्रंथांचे केवळ वाचन न करता चिकित्सकपणे
.
अपरिचित रामायण अन् घटना पाहण्याचा दृष्टीकोन एडके यांनी उपस्थित नगरकरांशी संवाद साधताना परंपरेने चालत आलेले वाल्मिकी रामायण तत्कालीन परिस्थितीशी साधर्म्य साधणारे आहे. त्यातील अयोध्या, पंचवटी, लंका यांसारखी ठिकाणे आजही आपल्यासमोर उभी आहेत. त्याचा डोळसपणे अभ्यास करायला हवा, असे आवाहन केले. रामायणातील अनेक घटनांचा संदर्भ देत एडके यांनी त्या घटनेमागील असणारी परिस्थिती, मानसिकता, व्यक्तिविशेष अशा वेगवेगळ्या अंगाने त्याची चिकित्सक माहिती देऊन “अपरिचित रामायण’ व त्यातील घटना पाहण्याचा वेगळा दृष्टिकोन उपस्थिताना दिला.
[ad_2]