सोनेवाडी ( वार्ताहर) कोपरगाव येथील समता नगर परिसरातील रहिवासी दत्तू नामदेव गाढे वय 54 वर्षे यांचे नुकतेच हृदयविकाराने निधन झाले.त्यांच्या पश्चात पत्नी, एक मुलगा, एक मुलगी असा परिवार आहे. ते कविता गाढे यांचे पती तर अनिकेत गाढे व प्राजक्ता गाढे यांचे वडील होते.
- Advertisement -
Latest article
मंत्रालयात आता ऑनलाईन ‘डिजीप्रवेश’ ॲपद्वारे मिळणार प्रवेश
मुंबई प्रतिनिधी : मंत्रालय सुरक्षा प्रकल्प सुरू करण्यात आला आहे. या प्रकल्पाच्या पहिल्या टप्प्यात चेहर्याच्या ओळखीवर आधारित प्रवेश प्रक्रिया कार्यान्वित करण्यात आली आहे. तसेच...
राशिभविष्य/दिनविशेष/पंचांग
आजचा दिवस
शके १९४६, क्रोधीनाम संवत्सर,फाल्गुन कृष्ण चतुर्दशी, शुक्रवार, दि. २८ मार्च २०२५, चंद्र - कुंभ राशीत दु. ४ वा. ४८ मि. पर्यंत नंतर मीन...
आज्ञाताने लावलेल्या आगीत अनेक झाडे जळाली.
कोपरगाव प्रतिनिधी : कोपरगाव शहर ते कोपरगाव रेल्वे रस्त्यावर अज्ञात व्यक्तीने लावलेल्या आगीमुळे रस्त्याच्या कडेला असलेले अनेक वृक्ष जाळून खाक झाले आहे. दरम्यान तेथून...