Tuesday, October 3, 2023

२५ हजारांची लाच स्वीकारताना उपअभियंता महिलेस रंगहाथे पकडले

कोल्हापूर : नळपाणी पुरवठा योजना सुधारीकरणाच्या कामात ठेकदाराकडून २५ हजारांची लाच घेताना चंदगड पंचायत समितीच्या ग्रामीण पाणीपुरवठा विभागातील उपअभियंता महिलेस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या...

महाबळेश्वरमध्ये साडेसहा कोटी किंमतीची व्हेल माशाची उलटी जप्त, नगरसेवकासह चौघे अटकेत

सातारा : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वरमध्ये वन विभागाने  मोठी कारवाई केली आहे. आंतरराष्ट्रीय बाजारात मोठी मागणी असलेल्या व्हेल माशाची उलटी वन विभागाने जप्त केली आहे....

आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी सहा जणांविरुद्ध गुन्हा दाखल. 

बारामती:वडगांव निंबाळकर येथील मयत सुवर्णा दशरथ ठोंबरे यांना आत्महत्येस प्रवृत्त केल्याप्रकरणी आनंद पोपटराव देवकाते रा.सोनगांव ता.बारामती जि.पुणे यांनी माझी बहिण सुवर्णा दशरथ ठोंबरे हिला...

कोंडवे येथे शाळकरी मुलाची गळफास घेऊन आत्महत्या

सातारा - कोंडवे (ता. सातारा) येथील एका शाळकरी मुलाने राहत्या घरात गळफास घेऊन आत्महत्या केल्याची घटना उघडकीस आली. सुशांत नीलेश कांबळे (वय 12) असे...

पुसेगाव पोलीस ठाण्याच्या हद्दीतून 20 जण तडीपार

पुसेगाव - खटाव तालुक्‍यातील पुसेगाव पोलीस ठाणे हद्दीत गणेशोत्सव व ईद ए मिलादच्या अनुशंगाने हद्दीतून 20 सराईत गुन्हेगारांना तडीपार केले असल्याची माहिती, सहाय्यक पोलीस...

लग्नाचं आमिष दाखवून अल्पवयीन मुलीवर अत्याचार करून लग्नास नकार, मायलेकीची आत्महत्या; ‘त्या’ घटनेचा उलघडा

फलटण : फलटण तालुक्यातील एका गावात दोन दिवसांपूर्वी मायेलकीचा मृतदेह विहिरीत सापडल्याने एकच खळबळ उडाली होती. कौटुंबिक परिस्थिती पाहता घातपात की आत्महत्या?याबाबत तर्कवितर्क लढवले...

सात्रळ माळेवाडी दरोड्यातील आरोपी मुद्देमालासह जेरबंद

देवळाली प्रवरा / प्रतिनिधी             राहुरी तालुक्यातील सात्रळ माळेवाडी येथे तीन दिवसापूर्वी पडलेल्या दरोड्यातील आरोपींना मुद्देमालासह जेरबंद करण्यात पोलिसांना यश आले...

माणच्या उद्योजकाची १५ कोटींची फसवणूक, पुण्यातील दहा व्यावसायिकांवर गुन्हा

म्हसवड : आयात- निर्यातचा व्यवसाय करणाऱ्या माण तालुक्यातील एका उद्योजकाची पुण्यातील एका व्यावसायिकासह दहा जणांनी तब्बल १५ कोटींची फसवणूक केल्याचा प्रकार उघडकीस आला आहे....

तुरीला जास्त भाव देतो म्हणाला, दीड कोटी हडपून फोन बंद केला

सोलापूर : तुरीला बाजारभावापेक्षा जास्त भाव देण्याचे आमिष दाखवून १ काेटी ५६ लाख ९१ हजार २०४ रुपयांची १८११.४ क्विटंल तूर घेऊन निघून गेला. याप्रकरणी...

पोलिसानं स्वतःच्या चार महिन्याच्या बाळाला रस्त्यावर आपटलं;

क्षणात चिमुरड्याचा जागीच दुर्दैवी अंत रायबाग (जि. बेळगाव) : पत्नीने गावाकडे उद्या जाऊया, असे म्हटल्यावर एकाने रागाच्या भरात स्वतःच्या चार महिन्यांच्या बाळाला डांबरी रस्त्यावर आपटले.त्यात...