विभागस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत प्रतिष्ठान महाविद्यालयचा उमेश इंगोलेला कास्यपदक 

0

 पैठण,दिं.१६: बीड येथील जिल्हा क्रीडा संकुल येथे झालेल्या विभागीय क्रीडा स्पर्धेत पैठण येथील प्रतिष्ठान महाविद्यालयातील 19 वर्षे वयोगटातील उमेश इंगोले हा सर्व तृतीय आला,  अपल्या  कौशल्याचे उत्कृष्ट सादरीकरण करत विभागस्तरीय स्पर्धेत कास्यपदक मिळविले  असून आता प्रतिष्ठान महाविद्यालयाचा खेळाडू उमेश इंगोले हा राज्यस्तरीय  स्पर्धेत औरंगाबाद विभागाचे प्रतिनिधीत्व करणार आहे.

          उमेश इंगोले चे प्रतिष्ठान महाविद्यालयाचे सचिव मा.राजेंद्र पा. शिसोदे ,अध्यक्ष रवींद्र पा.शिसोदे , मा.सुशील भाऊ शिसोदे प्राचार्य डॉ. एस.जि. सोनकांबळे,उपप्रचार्य डॉ.प्रकाश तुरुकमाने,प्रबंधक शेखर शिंदे, कार्यालयीन अधीक्षक अरुण बागुल,  चाटे व्ही. एस. गव्हाणे व्ही.एस.यांनी अभिनंदन केले  या खेळाडूच्या यशस्वीते साठी क्रीडा संचालक डॉ. वसंत झेंडे,क्रीडा शिक्षक सुधीर नलभे यांनी विशेष मेहनत या खेळाडूं कडून करून घेतली व राज्यस्तरीय स्पर्धेकरिता शुभेच्या दिल्या.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here