आज कान्हारवाडी येथे धम्म दीक्षा प्रमाणपत्र वितरण सोहळा

0

सातारा/अनिल वीर : भारतीय बौद्ध महासभेतर्फे सांस्कृतिक भवन,कान्हरवाडी, ता.खटाव येथे रविवार दि.९ रोजी सकाळी १०।। वा.अश्विन पौर्णिमा, धम्मचक्रप्रवर्तन दिन व वर्षावास समारोपप्रसंगी धम्मदीक्षा प्रमाणपत्र वितरण सोहळा संपन्न होणार आहे.

         जिल्हा पर्यटन सचिव ए.डी. भालेराव यांचे प्रवचन होणार आहे.यावेळी चैत्यभूमीचे बौद्धाचार्य विनोद कदम व वाघमारे तसेच जिल्हा पर्यटन उपाध्यक्ष आबासाहेब भोळे, जिल्हा उपाध्यक्ष अविनाश बारसिंग आदी उपस्थित राहणार आहेत.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here