आज शाहिर माधव भोसले यांच्या पुण्यानुमोदनचा कार्यक्रम 

0

सातारा : शाहिर माधव भोसले यांच्या जलदान विधी व पुण्यानुमोदनचा कार्यक्रम मंगळवार दि.१ नोव्हेंबर २०२२ रोजी आयोजीत करण्यात आला आहे.

   सकाळी ९ वा.क्षेत्रमाहुली येथे व नियोनीत ठिकाण बदलून प्रमिला मंगल कार्यालय येथे आदरांजलीचा कार्यक्रम आयोजीत करण्यात आलेला आहे.तेव्हा संबधितांनी वेळेवर उपस्थित रहावे.असे आवाहन संयोजकांनी केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here