देवळाली प्रवरा / प्रतिनिधी
राहुरी येथील खळवाडी परिसरातील काशिनाथ बंडूजी भालेराव (वय ९१ वर्षे) यांचे वृद्धपकाळाने निधन झाले.
त्यांचे मागे दोन मुले,तीन मुली,जावई, सुना,नातवंडे असा परिवार आहे.
पशुवैद्य डॉ.दत्तात्रय भालेराव,सुनील भालेराव यांचे ते वडील तर सचिन भालेराव,सुधीर भालेराव यांचे ते आजोबा होत.