खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी भानुदास सावंत यांची फेर व बिनविरोध निवड

0

सातारा/अनिल वीर : सावरकर, ता.पाटण येथील भानुदास सावंत यांची तालुका खरेदी विक्री संघाच्या संचालकपदी फेर व बिनविरोध  निवड झाली आहे. 

     याबद्धल तालुक्यातील ज्येष्ट नेत्यांसह तारळे भागातील मान्यवर व कार्यकर्त्यानी अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here