नऊ वर्षाच्या मुलावर बिबट्याचा हल्ला

0

चांदोली । गणेश माने वारणावती

  चांदोली अभयारण्यलगत असणाऱ्या उखळू तालुका शाहूवाडी जिल्हा कोल्हापूर येथे नऊ वर्षाच्यामुलगा श्रेयस प्रकाश वडाम या मुलावर झडप घालून बिबट्याने जखमी केली आहे.

घटनास्थळावरून मिळालेल्या माहितीनुसार सदर मुलगा गावातील पाण्याच्या टाकी पासून 200 मीटर वर स्वच्छालयास गेला होता सदर झुडपाच्या पाठीमागे शौचालयाला गेला असता पाठीमागून येऊन बिबट्याने त्याच्यावर हल्ला केला आहे सदर घटनाक्रम पाहता सदर मुलाला सध्या कृष्ण हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असून मुलाची प्रकृती स्थिर आहे सदर घटना गुरुवारी साडे सहा वाजता घडली असुन वन अधिकर्‍याना पंचनामा साठी बोलविले पंचनामा करणे ऐवजी घटना चुकीची आहे अशी माहिती देत होते प्रत्यक्षात घटना घडले नंतर सदर  वनक्षेत्रापाल व वनकर्मचारी हे वेगवेगळे निकष काढत लोकांच्या मध्ये संभ्रम निर्माण करत होते एक जवाबदार अधिकारी  हे जवाबदारी झटकत होते प्रत्यक्षात प्रथम उपाचारासाठी मदत करणे ऐवजी लोकांना उध्दट उत्तरे देत होती तर वरिष्ठ अधिकारी नेहमी प्रमाणे फोन उचलत नव्हते 

चौकट :१ ) कृष्णा चॅरिटेबल मध्ये उपचार सुरू असलेल्या मुलावर बिबट्याने हल्ला केल्याची डॉक्टरांनी सांगितले आहे  आशी माहिती हास्पिटल मधुन मुलाच्या आईने  फोनवरून माहिती दिली आहे

2) वन क्षेत्रपाल नंदकुमार नलवडे हे मुलाला प्रथम उपचारसाठी प्राथमिक मदत करणे  ऐवजी चुकीची माहिती देत नागरिकांशी उद्धटवर्तन करत होते 

राजु वडाम

3) अशी काही घटना घडली नसल्याचे वनअधिकाऱ्यांनी चुकीची माहिती मोबाईल वरून देत होते

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here