पाताळेश्वर विद्यालयाच्या सहा संघांची विभाग पातळीवर निवड

0

नाशिक :

नुकतेच मराठा हायस्कूल नाशिक येथे जिल्हास्तरीय टेनिक्वाईट स्पर्धा पार पडल्या. या स्पर्धेत जिल्ह्यातील बहुसंख्य संघ सहभागी झाले होते. यात पाताळेश्वर माध्यमिक विद्यालयाच्या १४,१७ व १९ वर्षाआतील मुलां, मुलींनी प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले. या सर्व विद्यार्थ्यांची दिनांक ११/१०/२०२३ रोजी दोंडाईच्या येथे होणाऱ्या विभागीय स्पर्धेसाठी निवड झाली आहे.

यात १४ वर्षाआतील मुलांच्या गटात श्याम रेवगडे, ईश्वर रेवगडे,संकेत रेवगडे,श्रवण रेवगडे, अनुज शिंदे, तर १४ वर्षाआतील मुलींच्या गटात वैष्णवी जाधव, तनुजा रेवगडे, पुनम बोगीर, हर्षदा पालवे, प्रगती शिंदे, जान्हवी रेवगडे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १७ वर्षा आतील मुलांच्या गटात शिवम रेवगडे, सुजन शिंदे, अनिकेत रेवगडे, वैभव शिंदे, सुयोग रेवगडे, कृष्णा रेवगडे तर मुलींच्या १७ वर्षाआतील गटात अस्मिता पाटोळे, तृप्ती पाटोळे, समीक्षा वाजे, वैष्णवी जाधव, विद्या पाटोळे, ईश्वरी पाटोळे यांनी प्रथम क्रमांक मिळविला. तसेच १९ वर्षाआतील मुलांच्या गटात सुजल शिंदे, शिवम शिंदे, प्रथमेश बोगीर, योगीराज कडाळे, अर्जुन पाटोळे तर मुलींच्या गटात अक्षदा जाधव, ऋतुजा रेवगडे, सोनाली पाटोळे, रेश्मा पाटोळे, अपेक्षा रेवगडे, ईश्वरी पाटोळे यांनी प्रथम क्रमांक मिळवून घवघवीत यश संपादन केले.या सर्व विद्यार्थ्यांना बालविज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे सेक्रेटरी व विद्यालयाचे मुख्याध्यापक . एस. बी. देशमुख तसेच क्रीडा शिक्षिका श्रीमती शेख एम.एम.तसेच उपशिक्षक . गिरी आर. टी. यांचे मार्गदर्शन मिळाले. या सर्व विद्यार्थ्यांचे बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेच्या वतीने व विद्यालयाच्या वतीने अभिनंदन व सत्कार करण्यात आला. याप्रसंगी बाल विज्ञान विकास शिक्षण प्रसारक संस्थेचे कोषाध्यक्ष . रेवगडे टी.के, शालेय समिती चेअरमन चंद्रभान रेवगडे , प्राथमिकचे मुख्याध्यापक ए .टी .पवार , ग्रामसेवक प्रविण शिंदे , हजर होते तसेच संस्थेचे अध्यक्ष राहुलजी सोनवणे उपाध्यक्ष प्रा. टी . एस . ढोली सहसचिव अरुण भाऊ गरगटे यांनी अभिनंदन करून शुभेच्छा दिल्या . बी.आर.चव्हाण, आर. व्ही. निकम, एस. एम. कोटकर, एम. सी. शिंगोटे, सविता देशमुख,के.डी.गांगुर्डे, एस.डी.पाटोळे, आर. एस. ढोली, ए. बी. थोरे उपस्थित होते.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here