पैठण तालुक्यातील सात ग्रामसेवकांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने सन्मानित.

0
पैठण,दिं.२ : पैठण तालुक्यातील सात ग्रामसेवकांना औंरगाबाद जिल्हा परिषदेकडून आदर्श ग्रामसेवक पुरस्काराने रविवार (दिं.२) रोजी तापडिया नाट्य मंदिर औंरगाबाद येथे गौरविण्यात आले. औंरगाबाद जिल्हा परिषदेचेच्या वतीने औंरगाबाद जिल्ह्यातील ग्रामसेवक यांना आदर्श ग्रामसेवक पुरस्काराचे आयोजन करण्यात आले होते. जिल्हा परिषद औरंगाबादचे मावळते मुख्य कार्यकारी अधिकारी निलेश  गटने  व नवनिर्वाचित जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी विकास मीना यांच्या हस्ते  पैठण तालुक्यातील आदर्श ग्रामसेवक पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक शिवराज गायके, जिजाभाऊ मिसाळ, श्रीमती निर्मला कळसकर, श्रीमती छाया गव्हाणे, सोमनाथ खराडे, श्रीमती वंदना पुरी,श्रीमती सुहासिनी कळसकर, श्रीमती निर्मला कळसकर, श्रीमती वर्षा आवटे यांना स्मृतिचिन्ह व प्रशस्तीपत्र देऊन गौरविण्यात आले .                                             यावेळी जिल्हा परिषदेचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी केंद्रे, डॉ सुनील भोकरे, गटविकास डॉ ओमप्रसाद रामावत,काळुराम बागुल सह औरंगाबाद जिल्हा ग्रामसेवक संघटनेचे अध्यक्ष भिमराज दाणे, सरचिटणीस प्रवीण नलावडे , ग्रामसेवक पतसंस्था चेअरमन रमेश अण्णा मुळे , सचिव सागर डोईफोडे, पैठण तालुका ग्रामसेवक संघटना अध्यक्ष खंडू वीर ,सरचिटणीस अशोक आहेर, ग्रामसेवक संघटना जिल्हा सहसचिव सुहास पाटील,ग्रामसेवक संघटना जिल्हा उपाध्यक्षा आशा तुपे, ग्रामसेवक संघटना तालुका उपाध्यक्ष संगिता दानवे,नितीन निवारे, कर्मचारी महासंघाचे अध्यक्ष पैठण संदीप घालमे, विस्तार अधिकारी चंद्रमुनी ढवळे, अशोक घोडके, संजय इंगळे,राजु दिलवाले, दशरथ खरात,ईश्वर सोमवंशी, बी जी गाडे ,कैलास गायकवाड, संजय साबळे, विनायक इंगोले, रमेश आघाव, वसंत इंगळे, भगवान काळे,हभप बाळकृष्ण गव्हाणे,येडुबा कांबळे,नारायण पाडळे,मतसागर, बबन हलगडे, राहूल वाघ, दत्तात्रय चव्हाण,रजनिकांत पोकले, मंदाकिनी मडके,सुजिता नेमाने,श्रीमती माहोरे,रूपनर यांनी पुरस्कार प्राप्त ग्रामसेवक यांचे अभिनंदन केले आहे.

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here